Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आकार

द — द्विज, Wed, 11/26/2008 - 09:58

प्रतिक्रिया द्या
2079 वाचन

💬 प्रतिसाद (7)
द
द्विज Wed, 11/26/2008 - 10:04 नवीन
परत द्या------द्विज परमात्म्याने नटलेला आत्मा बनून येतो आधी कवी मग देहाचा जन्म घेतो
  • Log in or register to post comments
द
द्विज Wed, 11/26/2008 - 10:34 नवीन
परत तेच ------द्विज परमात्म्याने नटलेला आत्मा बनून येतो आधी कवी मग देहाचा जन्म घेतो
  • Log in or register to post comments
द
द्विज Wed, 11/26/2008 - 10:40 नवीन
आता ही तर आध्ह्यात्मिक कविता नाही------द्विज परमात्म्याने नटलेला आत्मा बनून येतो आधी कवी मग देहाचा जन्म घेतो
  • Log in or register to post comments
द
द्विज Wed, 11/26/2008 - 10:50 नवीन
काय रे भो तो कोण बाप आला होता त्याला ५-५ प्रतिसाद चा॑गल्या कवितेला एकही नाही ------द्विज परमात्म्याने नटलेला आत्मा बनून येतो आधी कवी मग देहाचा जन्म घेतो
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 11/26/2008 - 11:07 नवीन
काय भौ स्वतःलाच प्रतिसाद देत बसलाहात? लिहाव आणि गप बसावं, ज्याला प्रतिसाद द्यायचेत ते देतीलच. मला कविता बरी वाटली. अवांतर - हा बाप कोण? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द्विज
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/26/2008 - 14:45 नवीन
अहो तो कोण बाप होता त्याला "गेट वेल सून"ची गरज होती, म्हणून त्याला प्रतिसाद मिळाले. मागच्या वेळी तुम्हाला टारझननी सांगितलं ना, इथे त्यानुसार: १. सद्ध्या च्या हॉट टॉपीक वर काही तरी प्रक्षोभक लिहा. २.एखादं प्रसिद्ध विडंबण करा ३. मराठी-अमराठी वर लिहा ४. एखादी शोकांतिका लिहा, किंवा सेंटी सेंटी लिहा ५. हा ऑल टाईम प्रतिसाद खेचणारा विषय आहे, महिलांवर सरसकट कमेंट्स करणारं काहीतरी लिहा. ही पंचसुत्री लक्षात ठेवा .. तुमचा धागा सेंच्युरी नाही , फिफ्टी तरी नक्कीच मारेल. लगेच भराभर भारंभार प्रतिसाद येतील. बाकी कवितेबद्दल: मला या विषयात फार गती नाही त्यामुळे माझ्या प्रतिसादाकडे फार लक्ष देऊ नका. पण एकूण ठीक वाटली कविता. अवांतर: तुम्ही त्या "बापा"चं नाव काढलंत आणि त्यानी म्हणे माझं फारच कौतुक केलं होतं म्हणून मी कवितेच्या धाग्यावर एवढंतरी लिहिलं. (गद्य) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द्विज
ट
टारझन Wed, 11/26/2008 - 18:27 नवीन
द्विज साहेबांच अंमळ अवघड दिसतंय ... लैच्च अपेक्षा आहेत. त्याच्या भरात कुठले गैरप्रकार करू नका ही विनंतीवजा धमकी. पुन्हा कविता आमचा प्रांत नाही.कविता न वाचताच प्रतिक्रिया दिलेली आहे. का ते आपल्याला कळले असेलच - एजंट टारझन (कुबड्या खविस अस्थि-दंत विमा एजन्सी, अफ्रिका खंड) आमच्या शाखा लवकरत भारतात पसरणार आहेत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा