Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ल सा वी

व
विनायक प्रभू
Sat, 12/05/2020 - 11:23
💬 4 प्रतिसाद
आता हे कोडे नेमके सोडवायचे कसे? म्हणजे जर्मन रशियन ब्रिटिश(पुणे) ह्या मधली कुठली निवडायची? कुणाला आईस जास्त लागतो कुणाला कमी कुणाचा बापुस तुर्की तर कुणाचा हायब्रीड फारच घोळ आहे बुवा. कुणाचा एक पेग पुरतो कुणाचे दोन पेग पिल्याशिवाय चढत नाही. .... .... .... कुणी तरी मार्गदर्शन करा रे

प्रतिक्रिया द्या
2916 वाचन

💬 प्रतिसाद (4)
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 12/05/2020 - 19:36 नवीन
उसाचा रस घे रे त्यापेक्षा. लिंबू पिळून घे त्यावर. कानिफनाथ रसवंती गृहामध्ये.
  • Log in or register to post comments
Y
Yogesh Sawant Sun, 12/06/2020 - 09:04 नवीन
व्हेनेटियन घ्या सव्वा पेग
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sun, 12/06/2020 - 11:49 नवीन
मास्तरांचा क्रिप्टीक आला ब्वॅा एकदाचा! - (मास्तरांच्या क्रिप्टीकचा पंखा) सोकाजी
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 12/07/2020 - 09:12 नवीन
करोना लस आणि दारू दोन्हीला लागू.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा