Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झोपले हे जग

क — कवटी, Wed, 11/26/2008 - 12:20

प्रतिक्रिया द्या
1829 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ल
लिखाळ Wed, 11/26/2008 - 12:39 नवीन
:) छान अनुवाद ! >मी जवळ ही आहे आणि लांब ही आहे.< हे वाचताना 'तदेजती तनैजती..तद दूरे..' या उपनिषदातील ऋचेची आठवण झाली. :) -- (झोपाळू) लिखाळ.
  • Log in or register to post comments
क
कवटी Wed, 11/26/2008 - 13:35 नवीन
श्री लिखाळ, आपल्याला हा अनुवाद आवडला हे वाचुन बरे वाटले. आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद. कवटी. http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/26/2008 - 15:45 नवीन
नाही ब्वॉ, हा अनुवाद नाही जमला! मी हे गाणं गायला लागले आणि घरवाला उठून पळून गेला हो! ;-)
  • Log in or register to post comments
क
कवटी Wed, 11/26/2008 - 15:52 नवीन
>>नाही ब्वॉ, हा अनुवाद नाही जमला! शक्य आहे. म्हणतात ना "पसंद अपनी अपनी". तुमच्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद. कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
शितल Wed, 11/26/2008 - 15:49 नवीन
>>मी हे गाणं गायला लागले आणि घरवाला उठून पळून गेला हो! =)) =))
  • Log in or register to post comments
क
कवटी Wed, 11/26/2008 - 15:55 नवीन
शितल, तुम्हाला ही कविता बरी / वाईट काहीच वाटलेली दिसत नाही. तरी सुध्धा इथे प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे आभार. कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
श
शितल Wed, 11/26/2008 - 16:00 नवीन
>>>>>तुम्हाला ही कविता बरी / वाईट काहीच वाटलेली दिसत नाही. तरी सुध्धा इथे प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे आभार. तशी वाईट ही म्हणता येत नाही आणी आवडली ही म्हणता येत नाही. म्हणुन काहीच बोलले नाही, तुम्ही मा़झ्या प्रतिसादाची दखल घेतल्या बद्दल तुमचे धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा