Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चार्ज ड

व
विनायक प्रभू
Tue, 12/08/2020 - 08:28
💬 7 प्रतिसाद
"गुड मॉर्निंग" चाळीशी चे वर्क फ्रॉम होम ६ फुटांवरून गुड मॉर्निंग "काय कसे काय" Ok, nothing great, nothing bad either "सर, एक प्रश्न विचारू" माझ्या होकाराची वाट न बघता "तुम्ही तुमचा मोबाईल १०० percent चार्ज व्हायची वाट बघता का"? नाही. तसा कधी जास्त विचार केला नाही. तुमचे काय? "सॉकेट आणि चार्जर ची कायम ची दोस्ती. सर्कस च होते. कायम चार्ज वरून असुरक्षित वाटत राहते." हो का? बर बर. सद्य स्थितीत माझा पण वापर जास्त आहे. पण १०० टक्के असावा असा आग्रह नसतो. मध्ये ब्रेक घेतला की जमून जाते. आणि असे आहे की मोबाईल जुना होतो तशी बॅटरी उतरते, बॅटरी उतरली की शेवटचे १०टक्के चार्ज व्हायला खूप वेळ लागतो. त्यामुळे ७५ते ८०टक्के वर म्यानेज करायची सवय झाली आहे. "अरे व्वा, चांगले आहे की. तुम्ही कुठला मोबाईल वापरता"? मोबाईल ब्रँड चे काही विशेष नाही. पण बॅटरी मात्र खास आहे. "कुठली कुठली"? मास्टर्स अँड जॉन्सन ची बॅटरी आहे. वाकासू ह्या ट्रेड नेम ने मिळते. "सविस्तर सांगा ही सर, तुम्ही काय म्हणत आहात ते कळले नाही" आता नको वेळ लागेल. माझी ५००० पावले पूर्ण झाली आहेत. फोन करा. विस्कटून सांगतो.

प्रतिक्रिया द्या
3592 वाचन

💬 प्रतिसाद (7)
क
कंजूस Tue, 12/08/2020 - 11:08 नवीन
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 12/08/2020 - 11:08 नवीन
रूपक आहे वाटतं.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 12/08/2020 - 11:08 नवीन
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 12/08/2020 - 11:08 नवीन
रूपक आहे वाटतं.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 12/08/2020 - 11:09 नवीन
चुकून चार झाले.
  • Log in or register to post comments
स
संगणकनंद Tue, 12/08/2020 - 11:39 नवीन
चुकून चार झाले.
तुमचा मोबाईल जरा जास्तच "चार"ज झाला काय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
स
संगणकनंद Tue, 12/08/2020 - 11:37 नवीन
अगदीच बाळबोध क्रिप्टीक. शेंबडं पोरगंही ओळखेल कशाबद्दल लिहीलं आहे. पुमिराना असे म्हणावेसे वाटते. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा