साजणी आली बघ बहार
💬 प्रतिसाद
(8)
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 11/26/2008 - 15:39
नवीन
सुंदरच! मी माझ्या "सुंदर" आवाजात हे गाणं गाऊनही पाहिलं, आणि मलाही जमलं ते!
अतिउत्तम.
- Log in or register to post comments
क
कवटी
गुरुवार, 11/27/2008 - 06:35
नवीन
१३_१३ व्यस्त अदिती जी, आपणास ही कविता आवडल्याचे ऐकून बरे वाटले. आपण ते गाऊन पाहिलेत याचे विशेष कौतूक वाटले.
आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आभार.
कवटी
http://www.misalpav.com/user/765
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 11/27/2008 - 23:14
नवीन
प्रतिसादाला उत्तर देण्याची इष्टाईल चोरल्यासारखी वाटते.
कवटीचा णिशेध !!
(ह.घे रे बाबा)
- टारझन
- Log in or register to post comments
क
कवटी
Fri, 11/28/2008 - 05:37
नवीन
कुणीसे म्हटलेच आहे की "देर इज नथिंग न्यु अंडर द सन".
टारझन तुमच्या प्रतिसादाबद्दल आभार.
कवटी
http://www.misalpav.com/user/765
- Log in or register to post comments
अ
अभिज्ञ
गुरुवार, 11/27/2008 - 22:06
नवीन
व्वा.
चांगला प्रयत्न आहे.;)
अभिज्ञ.
- Log in or register to post comments
क
कवटी
Fri, 11/28/2008 - 05:38
नवीन
अभिज्ञ तुम्हाला हा प्रयत्न आवडल्याचे वाचून बरे वाटले.
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
कवटी
http://www.misalpav.com/user/765
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 11/27/2008 - 23:53
नवीन
व्वा. कवटी महाराज उत्तम चालु आहे !!! :)
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
- Log in or register to post comments
क
कवटी
Fri, 11/28/2008 - 05:39
नवीन
मदनबाण तुम्हाला कविता आवडली हे वाचुन आनंद झाला.
तुमच्या प्रतिक्रीयेबद्दल आभार
कवटी
http://www.misalpav.com/user/765
- Log in or register to post comments