Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बेंगळुरूचा कार्तिक -१

प
पॉइंट ब्लँक
Wed, 12/16/2020 - 18:02
💬 6 प्रतिसाद
कार्तिक महिना दक्षिण भारतामध्ये श्रावण महिन्याइतकाच महत्वाचा मानला जातो, विषेशतः महादेवाच्या पूजेसाठी. दर सोमवारी महदेवाच्या सर्व मंदिरांमध्ये महादेवाची विशेष पूजा-अर्चा केली जाते. बेंगळूरूच्या व्हाईटफिल्डमधील काही मंदिरांमधील पूजा आणि उत्सव चित्रस्वरुपात मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न. एका धाग्यात सगळं लिहलं तर तो खुप मोठा होईल, म्हणुन, छोट्या छोट्या भागांमध्ये लिहित आहे. सुरुवात करुया दिवाळीपासून. आपल्याकडे जसे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन होते तसं इथे पिलेकाम्मा देवीच्या मंदिरात महागौरी पूजन करण्यात आले होते. त्याची काहि छायाचित्रे DSC_6871 DSC_6863_01 DSC_6867 पिलेकम्मा देवीचे छायाचित्रे DSC_6878_00001 DSC_6880_00001 चौडेश्वरीची काही छायाचित्रे DSC_6887_00001 DSC_6886_00001 पिलेकाम्मा मंदिराच्या परिसरातच असलेल्या साईबाबांच्या मंदिरात एक हजार दिव्यांची आरास करण्यात आली होती. त्याची काही छायाचित्रे DSC_6927_00001 DSC_6920_00001 DSC_6937_00001 DSC_6935_00001 पणत्या वापरून नक्षी बनवने ही एक इक्डची खासियात. याची दोन उदाहरणे (बरीच काही उदाहरणे पुढच्या भागांमध्ये येतील.) DSC_6913_00001 DSC_6894_00001

प्रतिक्रिया द्या
4044 वाचन

💬 प्रतिसाद (6)
म
मराठी_माणूस गुरुवार, 12/17/2020 - 05:52 नवीन
अतिशय छान छायाचित्रे.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक गुरुवार, 12/17/2020 - 16:33 नवीन
धन्यवाद _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
B
Bhakti गुरुवार, 12/17/2020 - 11:18 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक गुरुवार, 12/17/2020 - 16:33 नवीन
धन्यवाद _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
द
दुर्गविहारी गुरुवार, 12/17/2020 - 19:19 नवीन
उत्तम आणि माहितीपूर्ण लिखा,, पण हे भटकंती सदरात हवे आहे.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Fri, 12/18/2020 - 05:23 नवीन
धन्यवाद. माझ्या घराच्या एक किलोमीटर परीसरात आहेत ही मंदिरं, त्यामुळे भटकंती नाही झाली माझी.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा