Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुन्हा पानिपत - प्रकाशन समारंभ

म
मनो
Fri, 12/18/2020 - 01:11
💬 5 प्रतिसाद
सर्व मिसळपावकरांना आग्रहाचे निमंत्रण. प्रकाशनस्थळी फक्त ५० लोकांची क्षमता आहे व सामाजिक विलगीकरणाचे नियम लक्षात घेऊन Facebook व YouTube यांच्यावर कार्यक्रम लाईव्ह पाहण्याची सोय इथे केली आहे. नंतर व्हिडिओ चित्रीकरण YouTube वरही पाहता येईल. YouTube: https://panipat-signup.web.app/live Facebook: https://www.facebook.com/BORIPUNE Twitter: https://twitter.com/BhandarkarI उपस्थित मान्यवर --------------- शिवचरित्रकार श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या हस्ते प्रकाशन डॉ. उदय कुलकर्णी - प्रमुख वक्ते श्री. पांडुरंगजी बलकवडे - विशेष उपस्थिती श्री. प्रदीपदादा रावत - अध्यक्ष invite

प्रतिक्रिया द्या
3535 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 12/18/2020 - 04:34 नवीन
मस्तच की प्रकाशन समारंभाला जरुर इ-उपस्थिती लावणार. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Fri, 12/18/2020 - 06:52 नवीन
आधुनिक पद्धतीने सुरू केल्याबद्दल धन्यवाद. एका अर्थाने कोरोनाच्या आपदेतून नाविन्यपूर्ण रितीने सोहळे सादर करायच्या सोई वापरता येऊ लागल्या. पुस्तकाची प्रत नोंदणी करून ठेवली आहे. वाचून अभिप्राय जरूर देईन.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 12/18/2020 - 16:56 नवीन
अभिनंदन आणी अनेक शुभेच्छा .
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 12/19/2020 - 02:49 नवीन
मराठी वाचकांना समग्र किंवा व्यापक इतिहास वाचायचा नसतो. अस्मिता. शालेय काळात यावर एका परिच्छेदात उरकलेलं असायचं.
  • Log in or register to post comments
म
मनो Wed, 12/23/2020 - 21:12 नवीन
ज्यांनी आत्तापर्यंत घेतलेले नाही, त्यांच्यासाठी पुस्तक या तीन ठिकाणी मिळू शकेल https://panipat-signup.web.app/ http://sahyadribooks.com/battle-of-panipat/ https://www.amazon.in/Battle-Panipat-Light-Rediscovered-Paintings/dp/B08PW5W3WZ/ आजच जरूर मागवा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा