भटकंती

दापोलि हर्णे अंजीरले येथे घरगुति निवास व भोजनची माहिती हवी आहे

Primary tabs

दापोली हर्णे अंजीरले येथे जाणे नियोजन आहे
तेथील घरगुती हॉटेल भोजन व्यवस्था बद्दल माहिती असल्यास मार्गदर्शन करावे

सौंदाळा

आंजर्ले : दुर्वांकूर (गुगलवर मिळेल) श्री. तोडणकर
बिचला लागूनच.
खोल्या ठीकठाक
जेवण उत्तम (शाकाहारी, मांसाहारी)

कराडकर

दापोली शहरामध्ये घरगुती पध्दतीचे जेवण हवे असेल तर अतिथी देवो भवः, दापोली च्या रविंद्र खोत, फोनः ९०११८१४४४५/९४०३६४१४३६ यांच्याशी संपर्क साधू शकता. ते आपल्यासाठी भोजनाची व निवासाची व्यवस्था करु शकतील.
त्यांची इतर माहिती - अतिथी देवो भवः, दापोली