स्वागत म — मुक्तसुनीत, गुरुवार, 11/27/2008 - 03:28 प्रतिक्रिया द्या 1571 वाचन 💬 प्रतिसाद (4) अ अनिल हटेला गुरुवार, 11/27/2008 - 03:41 नवीन ---------------------------- ---------------------------- ----------------------------- (सुन्न) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही.. Log in or register to post comments न नंदन गुरुवार, 11/27/2008 - 03:42 नवीन सद्यस्थितीत कविता 'छान' आहे असं म्हणवत नाही, पण मनाला भिडली. नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी Log in or register to post comments व विकेड बनी गुरुवार, 11/27/2008 - 03:44 नवीन सद्यस्थितीत कविता 'छान' आहे असं म्हणवत नाही, देशावर आणि मुंबईवर अशी परिस्थिती येता लगोलग अशा कविता प्रसिद्ध करणे केवळ बाष्कळपणा आहे. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: नंदन व विसोबा खेचर गुरुवार, 11/27/2008 - 04:11 नवीन नंदनसायबाशी सहमत आहे! मनाला भिडणारी कविता...! व्यवस्थेत अनेक दोष असोत, प्रचंड लोकसंख्या असो, मुंबई सगळं सोसते आहे, भोगते आहे..! पण कदाचित म्हणूनच तिची बात काही औरच आहे, ती आमची खूप लाडकी आहे! आपला, (मुंबईकर) तात्या. Log in or register to post comments
अ अनिल हटेला गुरुवार, 11/27/2008 - 03:41 नवीन ---------------------------- ---------------------------- ----------------------------- (सुन्न) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही.. Log in or register to post comments
न नंदन गुरुवार, 11/27/2008 - 03:42 नवीन सद्यस्थितीत कविता 'छान' आहे असं म्हणवत नाही, पण मनाला भिडली. नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी Log in or register to post comments
व विकेड बनी गुरुवार, 11/27/2008 - 03:44 नवीन सद्यस्थितीत कविता 'छान' आहे असं म्हणवत नाही, देशावर आणि मुंबईवर अशी परिस्थिती येता लगोलग अशा कविता प्रसिद्ध करणे केवळ बाष्कळपणा आहे. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: नंदन
व विसोबा खेचर गुरुवार, 11/27/2008 - 04:11 नवीन नंदनसायबाशी सहमत आहे! मनाला भिडणारी कविता...! व्यवस्थेत अनेक दोष असोत, प्रचंड लोकसंख्या असो, मुंबई सगळं सोसते आहे, भोगते आहे..! पण कदाचित म्हणूनच तिची बात काही औरच आहे, ती आमची खूप लाडकी आहे! आपला, (मुंबईकर) तात्या. Log in or register to post comments
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी