अलक चाहुल
सारख जाणवत होत ती आसपास वावरतेय. रिकाम्या घरात बेडरूममध्ये मधुन कीचन तीथून हॉल. क्षणभर हार घातलेल्या तीच्या फोटो समोर स्थब्ध. सारा सारा वेळ मागे पाठीशी तीचीच चाहुल, तीचाच गंध,जीवघेणी हुरहूर.चुकुनच लावलेला तीचा शांपू!
💬 प्रतिसाद
(2)
म
मुक्त विहारि
Tue, 02/02/2021 - 16:17
नवीन
छान लिहिले आहे...
- Log in or register to post comments
व
विंजिनेर
Tue, 02/02/2021 - 18:54
नवीन
काय रे निळ्या, प्रतिभेचा अचानक झरा आटला वाट्टं
- Log in or register to post comments