पश्चात्य प्रसार मध्यमांचा निषेध
💬 प्रतिसाद
(7)
स
सर्वसाक्षी
गुरुवार, 11/27/2008 - 15:06
नवीन
आपल्या निषेधाव्यतिरीक्त सरकार आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणती कायदेशीर कारवाई करु शकते? तज्ज्ञांनी यावर काही प्रकाश टाकावा. किमान या देशाचा मान न राखणार्या या मुजोर वाहिन्यांना भारतात बंदी घालावी.
- Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे
Fri, 11/28/2008 - 14:52
नवीन
आपल्या निषेधाव्यतिरीक्त सरकार आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणती कायदेशीर कारवाई करु शकते?
आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने त्या वाहिन्यांना नोटीसा पाठवून जाब विचारायला हवा. तेवढे तर नक्कीच करता येण्याजोगे आहे. जर त्या वाहिन्या नमल्या नाहीत तर त्यांच्या भारतीय वाहिन्यांवर (जसे सीएनएन-आयबीएन) येथे बंदी आणायला हवी.
त्याच बरोबर आपले सरकार त्या त्या देशांच्या वकीलाला बोलावून समज देऊ शकते व तो निरोप त्या त्या देशांच्या परराष्ट्र मंत्री, अध्यक्ष/पंतप्रध यांच्या पर्यंत पोचवू शकते.
इच्छाशक्ती हवी.
आपला,
(षंढ सरकारचा प्यादा नागरिक)भास्कर
- Log in or register to post comments
व
वेताळ
Fri, 11/28/2008 - 06:27
नवीन
पाकव्याप्त काश्मिर आता पाकिस्तानचा पुर्ण भाग झाला आहे. त्यावर आपला अधिकार नसताना आपण तो भाग आपल्या नकाश्यात का दाखवायचा?फक्त मनाला बर वाटाव म्हणुन?किती दिवस तुम्ही असे करणार? पुढची पिढी तुम्हाला विचारणार एक ना एक दिवस. त्यावेळी काय उत्तर देणार? प्रथम तो भुभाग जिंकुन घ्या .मग फुशारक्या मारा.ज्यावर आपला अधिकार नाही ते भुभाग आपल्या नकाश्यात कोण कसे दाखवणार?
वेताळ
- Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे
Fri, 11/28/2008 - 14:47
नवीन
पाकव्याप्त काश्मिर आता पाकिस्तानचा पुर्ण भाग झाला आहे. त्यावर आपला अधिकार नसताना आपण तो भाग आपल्या नकाश्यात का दाखवायचा?
अहो, मी पाकव्याप्त काश्मिर बद्दल नाही बोलत आहे. भारताच्या अख्त्यारीत असणारा काश्मिर सुद्धा या वाहिन्या दाखवर नाहीयेत. हे फार भयंकर आहे.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 12/01/2008 - 08:00
नवीन
अशा संकंट समयी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळणार्या सीएनएनच्या या मूर्खपणाचा त्रिवार निषेध!
हलकट आहेत साले चुतमारिचे!
- Log in or register to post comments
क
केवळ_विशेष
गुरुवार, 12/04/2008 - 06:37
नवीन
हे सी एन एन वाले अंमळ वेडझवे आहेत्...काही वर्षांपूर्वी यांनी काश्मीर अख्खं पाकिस्तानला जोडलेलं दाखवलं होतं, ज्याची त्यांनी माफीही मागितल्याचं आठवतय..
अहो मारणार्याचा एकवेळ हात धरता येतो, पण बोलणार्याचं तोंड कसं धरणार!
- Log in or register to post comments
ध
धम्मकलाडू
गुरुवार, 12/04/2008 - 06:47
नवीन
निषेध! निषेध! निषेध!
अरेरे! निषेध! निषेध! निषेध!
हो सोडू नका. भंडावून सोडा. पुन्हा एकदा निषेध! निषेध! निषेध!
निषेध! निषेध! निषेध! तुमचा नाही. पुन्हा एकदा सीएनएनचा.
मिपाकरांना जागृत करा. पुन्हा एकदा त्रिवार निषेध करा. निषेध! निषेध! निषेध!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
- Log in or register to post comments