सांगली येथे राहणारे कुणी मिपाकर आहेत का?
नमस्कार,
दिनांक, 23-24-25 फेब्रुवारी, 2021, ह्या दरम्यान, मी आणि आमची सौ. सांगलीला येत आहोत.
24 तारखेला, संध्याकाळी 5-7 ह्या दरम्यान, एखादा छोटासा कट्टा करता येईल का?
सांगलीत पहिल्यांदाच येत असल्याने, ह्या शहराविषयी खूप काही माहिती नाही.
कळावे,
लोभ आहेच, तो वाढावा ही विनंती ....
💬 प्रतिसाद
(10)
उ
उपयोजक
गुरुवार, 02/18/2021 - 07:38
नवीन
शुभेच्छा !!
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 02/18/2021 - 07:44
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
गुरुवार, 02/18/2021 - 08:23
नवीन
कट्ट्यासाठी शुभेच्छा.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 02/18/2021 - 09:07
नवीन
केशर आंबे लागले की, एक कट्टा तुमच्या कडे
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
गुरुवार, 02/18/2021 - 10:31
नवीन
नक्कीच. !!
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Fri, 02/19/2021 - 12:57
नवीन
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
सांगली कट्ट्यासाठी मनापासून शुभेच्छा !
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 02/19/2021 - 13:09
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Sun, 02/21/2021 - 09:50
नवीन
कट्ट्यासाठी शुभेच्छा.
- Log in or register to post comments
स
सुयशतात्या
Sun, 03/21/2021 - 13:34
नवीन
मी सांगली चा आहे ..पण सध्या ढाका येथे राहतो ..
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 03/22/2021 - 04:06
नवीन
मेसेज करतो
- Log in or register to post comments