Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ २ पान १ ते २

श
शशिकांत ओक
गुरुवार, 02/18/2021 - 20:10
💬 1 प्रतिसाद

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ २ पान १ ते २

1 2

प्रतिक्रिया द्या
1324 वाचन

💬 प्रतिसाद (1)
य
योगविवेक Fri, 02/19/2021 - 04:53 नवीन
विंग कमांडर ओक यांनी विविध विषयांवर लेखन केले आहे. नाडी वरील लेखातून त्यांच्यावर टीका टिपणी होत राहिली. हवाईदलातील व्यक्ती अशी भोळसट कशी असू शकते? नाडी भविष्य वगैरे थोतांड आहे. त्यांनी नंतर ज्यांनी नाडी भविष्य पाहिले आहे त्यांच्याशी संपर्क करून त्यांना मिळालेली वही व ऑडियो कॅसेट याचा संग्रह करून त्याला डेटाबँक मधे परावर्तित केले. आता या पुढे तमिळ भाषेतील अभ्यासकांसाठी ते उपयोगी होईल. ऐतिहासिक लढाया कशा झाल्या यावर इतिहासात विशेष नोंदी नाहीत. त्यामुळे इतिहासकारांचे मत वेगवेगळे राहते. आजचा लष्करी अधिकारी तिच लढाई कशी करता येईल याबाजूने विचार मांडून त्यांनी हे ते काम पार हलदी घाटीतील महाराणा प्रतापांच्या लढाई पर्यंत नेऊन फत्ते केले. कांचनबारीतील त्यांच्या शोध कामात मीही पुढाकार घेऊन मदत केली होती. नाडी आधी कोडी हा त्यांचा आवडीचा विषय होता. आता ते इथे त्याला देताना पाहून मजा वाटली. पोथी वाङ्मयाचा विविध अंगांनी अभ्यास करून त्यांनी त्यातून प्रबंध लिहिला आहे. आज शिवजयंती उत्सव साजरा होत आहे त्यावर गेल्या वेळी टाकलेला लालमहालातील सर्जिकल स्ट्राईक मोहीम पुन्हा एकदा वाचली म्हणून तिची लिंक दिली आहे. http://www.misalpav.com/node/46124
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा