राजकीय पक्षांची संकेत स्थळे
💬 प्रतिसाद
(11)
अ
अनंत छंदी
Sat, 11/29/2008 - 06:46
नवीन
जरा या संकेतस्थळांच्या लिंक्स द्या ना, मी ही स्वतःची घटकाभर करमणूक करून घेईन म्हणतो!
- Log in or register to post comments
स
सागर
Sat, 11/29/2008 - 16:24
नवीन
लिंक्स दिलेल्याच आहेत. फक्त पक्षावर क्लिक करा
तरी देतो खाली
शिवसेना http://www.shivsena.org/
भाजपा http://bjp.org/
काँग्रेस http://www.congress.org.in/
रा.काँग्रेस http://www.ncp.org.in/
सीपीएम http://cpim.org/
अवांतरः
बाकी काँग्रेसची वेबसाईटदेखील सोनियामय आहे. धोरणांची पायमल्ली आणि गांधी या व्यक्तीची (सध्या सोनियाची) व्यक्ती पूजा ही काँग्रेसचा अविभाज्य भाग आहे.) गांधीबाबांनी दिलेल्या फाळणीची जखम भरुन येत नाही तोवर सोनियाशासनात झालेले कित्येक अतिरेक्यांचे हल्ले त्या जखमेवर मीठ चोळताहेत. सर्वधर्मसमभाव सांगणार्या काँग्रेसच्याच कारकिर्दीत धार्मिक तंटे सर्वात जास्त झालेले आहेत हे खेदाने म्हणावे लागत आहे.
सुज्ञ मतदार राजा जागा हो हे म्हणायची वेळ नक्कीच आलेली आहे (चांगल्या गोष्टीसाठी कोणतीही वेळ योग्यच असते)
यदा यदा ही धर्मस्य....
मुंबईवर झालेल्या भ्याड हल्ल्यात मृत पावलेल्या सर्वच मृतांच्या आत्म्यांना शांती आणि सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना
आणि त्यातून सुटलेल्या सर्वांचे प्राण वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावलेल्या सर्व शहीद झालेल्या आणि जिवंत असलेल्या सर्वच शूरवीरांना मानाचा मुजरा....
जय हिंद!!! जय महाराष्ट्र!!!
- सागर
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Sat, 11/29/2008 - 16:31
नवीन
गांधीबाबांबद्दलचे मत वगळता सागरशी सहमत आहे...त्याचबरोबर हेही नमूद करावेसे वाचते की शिवसेनेची साईट ठाकरेमय आहे. बाळ ठाकरे या व्यक्तीची पूजा हा शिवसेनेचा अविभाज्य भाग आहे.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Sat, 11/29/2008 - 17:34
नवीन
+१
फक्त "जागे होणे = काँग्रेसचा आंधळा द्वेष" असे समीकरण असू नये इतकेच वाटते.. तर मतदाराने खरोखर जागे व्हावे...
गांधींबद्दलच्या मतास -१
-(गोंधळलेला) ऋषिकेश
- Log in or register to post comments
स
सुक्या
Sat, 11/29/2008 - 06:51
नवीन
म्रुतांच्या टाळुवरचे लोणी खाणार्या या राजकीय पक्षांच्या नेत्रुत्वाकडुन काहीही अपेक्षा नाही. त्यांनी या घटनेचा राजकीय / मतांसाठी फायदा घेउन आमच्या जखमेवर मीठ चोळु नये हीच आमची हात जोडुन विनंती. फालतु लोकांना काय वाटते ते याविषयी काय म्हनतात याच्याशी आम्हाला काहीही घेणे नाही.
(एका राजकीय पक्षाने प्रसिध्द केलेली जाहीरात काल टी. व्ही. वप पाहील्यावर माझी मान खाली गेली. लाज वाटली मला.)
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
- Log in or register to post comments
व
विकास
Sat, 11/29/2008 - 06:53
नवीन
प्रश्न सहानभूतीचा नाही पण आधी म्हणल्याप्रमाणे, "यावरून राजकीय पक्षांची प्रसंगासंबधीची आणि तंत्रज्ञानाच्या वापरा संबंधीची आस्था तरी किमान समजते."
- Log in or register to post comments
स
सुक्या
Sat, 11/29/2008 - 06:59
नवीन
हे लोक ताज मधे मिशन चलु असताना आपली जात दाखवत राजकीय स्टंटबाजी करत भाषण करायला आले तेव्हाच त्यांची आस्था समजली.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sat, 11/29/2008 - 07:05
नवीन
ह्या नादान लोकांनी वहिलेल्या श्रद्धांजली मुळे त्या वीरमरण प्राप्त झालेल्या शहिदांच्या आत्म्याला यातनाच होतिल !!
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
- Log in or register to post comments
स
स्वप्निल..
Sat, 11/29/2008 - 07:24
नवीन
राजकीय पक्षांची तंत्रज्ञानाच्या बाबतीत बोंबच आहे..सर्वांना फक्त भ्रष्टारातच रस आहे..
त्याबाबतीत मला अडवानींचे संकेतस्थळ आवडले.. http://lkadvani.in/eng/index.php
बाकी सर्वांपेक्षा प्रगत दिसते आणि अपडेटेड सुद्धा..
>>मी भाजपा शी संबधित नाही...
स्वप्निल
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sat, 11/29/2008 - 11:44
नवीन
बाकी जे काही समजून घेयचे असेल ते घ्या...
हा हा हा! :)
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Sat, 11/29/2008 - 18:08
नवीन
विकास,
या रोचक गोष्टीकडे लक्ष वेधल्याबद्दल आभार..
बहुतांश संस्थळे बघून बरीच करमणूक झाली
-(गोंधळलेला) ऋषिकेश
- Log in or register to post comments