Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गोंधळ

ऋ — ऋषिकेश, Sat, 11/29/2008 - 15:04

प्रतिक्रिया द्या
5684 वाचन

💬 प्रतिसाद (9)
भ
भाग्यश्री Sat, 11/29/2008 - 15:31 नवीन
:( तुमच्या भावनांशी सहमत. असेच वाटते आहे.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 11/29/2008 - 16:31 नवीन
भीषण वास्तव... नेमकं मांडलं आहेस. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 11/30/2008 - 03:13 नवीन
शवागराबाहेरच्या जिवंत माणसांच्या मेलेल्या डोळ्यात दिसतोय गोंधळ! "बाबा कधी येणार?" या बोबड्या प्रश्नाला उत्तर देताना उडतोय गोंधळ! जबरा कविता..!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 11/30/2008 - 04:08 नवीन
ऋषी, तुझी ही कविता मी जेव्हा पहिल्यांदा वाचली होती तेव्हा... माझाही खूप गोंधळ झाला होता. नक्की काय प्रतिक्रिया लिहावी समजत नव्हती. इतकंच म्हणेन की, योग्य गोंधळ मांडताना शाब्दिक गोंधळ घातला नाहियेस. खूप आवडली कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/30/2008 - 09:23 नवीन
इतकंच म्हणेन की, योग्य गोंधळ मांडताना शाब्दिक गोंधळ घातला नाहियेस. खूप आवडली कविता. ऋषी असेच म्हणतो ! -दिलीप बिरुटे (सध्या लैच गोंधळलेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
स्वाती दिनेश Sun, 11/30/2008 - 09:20 नवीन
तुझ्या कवितेतून कटू वास्तव दिसते आहे रे, कविता आवडलीच पण अशी परिस्थिती का आली? ह्या प्रश्नाने उडाला आहे गोंधळ. स्वाती
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 11/30/2008 - 09:38 नवीन
याच मनःस्थितीत आहे मी पण! :-|
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Sun, 11/30/2008 - 14:29 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sun, 11/30/2008 - 19:32 नवीन
खरंच.. सगळा गोंधळ :( -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा