Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राधे ,पेन्शन योजना

ह
हस्तर
Fri, 05/14/2021 - 16:08
💬 14 प्रतिसाद
राधे ,पेन्शन योजना नोंद सपरिवार बघू नका सलमान खान ,दिशा पाटणी त्याच्या मुलीच्या वयाची ,आणि हे ह्या चित्रपट प्रकर्षाने दिसते ,निदान आधी तरी तरुण वाटायचा दिशा टायगर श्रॉफ ला डेट करतेय ,त्याचा बाप जॅकी तिचा भाऊ दाखवलाय दुसरी जॅकी ( फडणवीस) फक्त एका गाण्यात दिसतेय पण जॅकी श्रॉफ पण मिनी फ्रॉक कि काय म्हणता त्यात आहेत,चित्र डंकावले आहे एक सुस्पेंड झालेला एन्काऊंटर स्पेसिऍलिस्ट परत घेतायत तेव्हा वाझे ह्यांचीच आठवण येते पण इथे अर्णव गोस्वामी वाझे ह्यांना घाबरला होता तिथे मात्र सलमान ला रणदीप हुंडा धोपटून बाथरूम मध्ये बंद करतो आणि पुरा पोलीस हेड quarter मध्ये त्याची टर उडवली जाते ह्या सगळ्या पेन्शनर लोंकांमध्ये दिशा अशी वाटतेय जणू मराठी संकेतस्थळावर पहिल्यांदा आलेल्याला आयडी पूर्ण चित्रपट ४ थीत लया मुलांसाठी आहे एवढा बालबोध आहे १) जॅकी सलमान ला म्हणतो I आम two dangerous तेव्हा त्याला हाताची २ बोटे पण दाखवावी लागतात मग जोक कळतो २) सलमान खान जो उकडलेला ऑक्टोपस चा चेहेरा आणि गेंड्याची बॉडी घेऊन असतो त्याला छोटी दिशा म्हणते तुला बॉडी वर काम करावे लागेल ३) पोलीस फक्त मार खाण्यासाठीच असतात का ? ४) हॉटेलमध्ये २ मर्डर,लगेच रात्री राधे चा आयटम सोंग पोलीस चा इन्फॉर्मेर मेला लगेच गाणे ५) सलमान खान चक्क dc चा फ्लॅश आणि marvel चा quicksilver दाखवला आहे
६) मुख्य व्हिलन कडे फक्त २ गुंड असतात आणि प्रविंद तरडे इत्यादी छोट्या भाई लोंकांकडे फौज ७) टॉप ची मॉडेल एकाला लिफ्ट देते आणि लगेच मैत्री होते प्रेम होते,मला आख्या भारतात एक अशी मुलगी दाखवा जी अनोळख्या माणसाला लिफ्ट देईल https://imgur.com/49VVjNs बाकी सलमान आपल्या फ्यान च्या अपेक्षा पूर्ण करतो शर्ट काढतो ,डान्स कसा बस(?) करतो ,गाडी चालवून लोंकाना तुडवतो

प्रतिक्रिया द्या
9157 वाचन

💬 प्रतिसाद (14)
ट
टवाळ कार्टा Sat, 05/15/2021 - 01:47 नवीन
इतके लिहिण्यासाठी पिच्चर बघितला?? मला तर पोस्टरपण बघावेसे नाही वाटत
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/15/2021 - 04:44 नवीन
सिनेमाच्या नावात "Your most wanted bhai" हे पाहूनच हसू आले.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 05/15/2021 - 11:03 नवीन
पेन्शनर लोंकांमध्ये दिशा अशी वाटतेय जणू मराठी संकेतस्थळावर पहिल्यांदा आलेल्याला आयडी आग्गागा... जुनं मराठी संकेतस्थळ आता राहिले नाही :)
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 05/15/2021 - 11:27 नवीन
मुळातून असले पिच्चर म्हणजे काळापैसा धुवून पांढरा करायचे धंदे आहेत. -गा.पै.
  • Log in or register to post comments
१
१.५ शहाणा Sat, 05/15/2021 - 12:08 नवीन
खूप सहनशीलता लागते , देव लोकांना पाहण्याची सहनशक्ती देवो ही प्राथना .
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 05/15/2021 - 15:16 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- HARIVARAASANAM ORIGINAL TUNE ON VEENA BY VEENASRIVANI
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Sun, 05/16/2021 - 13:34 नवीन
संबळांग खान ची बॉडी तुमको ना भुल पायेंगे ची CGI केल्यासारखी दिसत होती.
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Sun, 05/16/2021 - 23:24 नवीन
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 05/17/2021 - 08:18 नवीन
ज्यां प्रेक्षकांचे यात पैसे गेलेत, आरथिक फटका बसलाय त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. परमेशवर निर्माता, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेत्याच्या ह्याला सदगती देवो !

💀

  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 05/17/2021 - 18:55 नवीन
चौथा कोनाडा, लोकांचे पैसे गेले तर गेले. त्याचं दु:ख नाही. लोकांनाही नसेल. पण हेच वाया गेलेले पैसे काळा पैसा धुवून पांढरा करण्यासाठी वापरले गेलेत. याचं दु:ख आहे. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Tue, 05/18/2021 - 14:13 नवीन
अगदीच सहमत !

✔

असल्या भुरट्यांनी बराच डल्ला मारला आत्ता पर्यंत. पण सुजाण लोकं एकत्र येऊन असल्या भुरट्यांचं पितळ उघडं करुन सिनेमा पाडतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ट
टवाळ कार्टा Tue, 05/18/2021 - 14:28 नवीन
आणि मुख्य अभिनेत्याच्या ह्याला सदगती देवो !
म्हणजे??? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Wed, 05/19/2021 - 10:02 नवीन
त्ये आत्मा ल्हायचं होतं बगा, पन गडबडीत टंकायचंच र्‍हायलं की हो !

😆

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
समीर वैद्य Tue, 05/18/2021 - 23:51 नवीन
दुसरी जॅकी ( फडणवीस) ?? फर्नांडिस म्हणायचंय का?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा