Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आता कोण ?

स
सर्वसाक्षी
Sun, 11/30/2008 - 19:19
🗣 12 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3346 वाचन

💬 प्रतिसाद (12)
व
व्यंकु Sun, 11/30/2008 - 19:36 नवीन
मुख्यमंत्री : अफजल गुरु उप.: (हिँदु मुस्लीम वाद होउ नये म्हणून) साध्वी प्रद्न्या सिंग ठाकूर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 11/30/2008 - 19:59 नवीन
माझ्या मते देशात आणिबाणी लागू करावी. सगळेच राजकारणी एक नम्बरचे चोर आणि खुर्चीला चटावलेले आहेत.. त्यांच्यात डावंउजवं करण्यात अर्थ नाही. हे सगळेच एका माळेचे मणी आहेत... तात्या.
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 12/01/2008 - 04:29 नवीन
आणिबाणी लागू केल्यास त्याच राज्यकर्त्यांकडे सत्ता एकवटेल आणि तेही नेहमीच्या कायद्यात न सापडता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Mon, 12/01/2008 - 04:40 नवीन
हरकत नाही. आणिबाणी नाही तर मग दुसरा उपाय काय? कारण सर्वच पक्षाचे राजकारणी नालायक आहेत..! फक्त स्वत:ची पोळी भाजण्यात मग्न आहेत..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
घ
घाटावरचे भट Sun, 11/30/2008 - 20:14 नवीन
मुख्यमंत्रीपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव चर्चेत आहे.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 11/30/2008 - 21:51 नवीन
मुख्य मंत्री--राखी सावंत उप....कोणताहि हास्य सम्राट
  • Log in or register to post comments
ख
खरा डॉन Mon, 12/01/2008 - 05:34 नवीन
मुख्यमंत्री : राम गोपाल वर्मा उपमुख्यमंत्री : डेव्हीड धवन
  • Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन Mon, 12/01/2008 - 07:14 नवीन
विसोबा म्हणतात ते अगदी योग्य आहे. देशात आणीबाणी लागु करुन लश्कराच्या हातीच सत्ता द्यावी. प्रत्येक राजकारणी सत्तेवर येताच नालायक बनायला सुरुवात होते. कुणाकुणाचे पर्याय वापरावे? दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 12/01/2008 - 07:28 नवीन
मुख्यमंत्री :- निळु फुले उपमुख्यमंत्री :- अशोक सराफ |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
क
केदार Mon, 12/01/2008 - 18:15 नवीन
माझ्या मते देशात आणिबाणी लागू करावी >> अहो विसोबा काहीही काय. आणिबाणीच्या फायद्यांपेक्षा तोटे जास्त असतात असे आपल्यास माहीती असेलच. आणि पाक, क्युबा व इतर अनेक देशांत लक्ष्कराची सत्ता आहे त्यामूळे ते देश पुढे गेले आहेत काय? आणिबाणी लागू झाली तर आपन ही जी चर्चा करत आहोत ती देखील बंद करावी लागेल. मग मिसळ पाव खानार कुठे? आणी रोज ब्लॉग पाडनार्‍यांचे काय होइल ह्याचा विचार करा की राव.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 12/01/2008 - 18:20 नवीन
अरे बाबा त्राग्यातून मनुष्य बोलतो असा कधितरी! साला गोळीबार व्हायच्या अवघा अर्धातास आधी मी व्हिटी स्थानकात होतो.. मरणाचं काही नाही रे, ते एक ना एक दिस येणारच आहे पण घरी अजून सत्तरीची अपंग म्हातारी आहे रे! साला, मेट्रोच्या आसपासदेखील मला हप्त्यातून दोनतीनदा जावे लागते..! असो... आणिबाणी लागू व्हावी हे माझे वाक्य बदलून खाली नवीन वाक्य्त देत आहे.. संपूर्णपणे नव्या चेहेर्‍यांना/तरूण रक्ताला राजकारणात वाव द्यावा... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार
क
केदार Mon, 12/01/2008 - 18:25 नवीन
कळतय हो. पण म्हणतात ना कठिन प्रसंगे विचार निट करावा म्हणून लिहीले. तूमच्या बदललेल्या वाक्या साठी मिसळीचा लालभडक रस्सा आणि वर मस्त पाव तुम्हाला देन्यात यावा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा