काथ्याकूट

त्वरित मदत करा रुबी हिंजवडी मध्ये अँफो बी इंजेकशन पाहिजे

Primary tabs

रुबी हिंजवडी मध्ये अँफो बी इंजेकशन पाहिजे

पेशंट व्हेंटिलेटर वर आहे
हॉस्पिटल मध्ये इंजेकशन उपलब्ध नाही
गुगल करून मिळविलेले संपर्क कामाचे नाही

कोणी मदत करू शकेल ?