जे न देखे रवी... टिपूर चांदणे By अनन्त्_यात्री · गुरुवार, 07/15/2021 - 14:46 ">गुरुवार, 07/15/2021 - 14:46 · 3573 reads · 0 bookmarks Primary tabs बघा अज्ञाताच्या ऐलतिरावर ज्ञाताचे ओझे खांद्यावर वाहुनी थकण्या आधी थोडे पैलतिरा घालीन उखाणे नश्वरतेचे लेवुनी लेणे चिरंतनाचे गाता गाणे शून्यत्वाच्या अथांगातुनी झरेल अविरत कैवल्याचे टिपूर चांदणे Log in or register to post comments गॉडजिला 07/15/2021 - 14:55 भुकेला चकोर... Log in or register to post comments ज्ञानोबाचे पैजार 07/15/2021 - 15:11 मस्त.. नेहमी प्रमाणेच सुरेख पैजारबुवा, Log in or register to post comments Bhakti 07/15/2021 - 17:31 मस्त. Log in or register to post comments चांदणे संदीप 07/16/2021 - 11:02 आम्ही आपले साधेपणाने म्हणतो... "रात्रीच्या ओठावर फुलते, मुक्त आमचे हासणे वाढवू शोभा नभाची, टिपूर आम्ही चांदणे" सं - दी - प Log in or register to post comments मदनबाण 07/17/2021 - 21:33 सुंदर रचना ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ] Log in or register to post comments अनन्त्_यात्री 07/18/2021 - 11:23 सर्व कवितारसिकांना धन्यवाद. Log in or register to post comments
ज्ञानोबाचे पैजार 07/15/2021 - 15:11 मस्त.. नेहमी प्रमाणेच सुरेख पैजारबुवा, Log in or register to post comments
चांदणे संदीप 07/16/2021 - 11:02 आम्ही आपले साधेपणाने म्हणतो... "रात्रीच्या ओठावर फुलते, मुक्त आमचे हासणे वाढवू शोभा नभाची, टिपूर आम्ही चांदणे" सं - दी - प Log in or register to post comments
मदनबाण 07/17/2021 - 21:33 सुंदर रचना ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ] Log in or register to post comments
भुकेला चकोर...
मस्त.. नेहमी प्रमाणेच सुरेख
पैजारबुवा,
मस्त.
आम्ही आपले साधेपणाने म्हणतो...
"रात्रीच्या ओठावर फुलते, मुक्त आमचे हासणे
वाढवू शोभा नभाची, टिपूर आम्ही चांदणे"
सं - दी - प
सुंदर रचना !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]
सर्व कवितारसिकांना धन्यवाद.