अशा सांजवेळी...
एक नवीन मराठी गाणं ऐकण्यात आलं... "अशा सांजवेळी"
सुंदर शब्दरचना, सुमधुर संगीत आणि तितकाच सुरेल आवाज. सर्व अगदी जुळून आलं आहे.
(संगीतकारांच्याच शब्दात) बासरी आणि मोहनवीणा या वाद्यांच्या मधुर आवाजाने गाण्याची सुंदरता अजूनच बहरली आहे.
गाण्याची YouTube लिंक: https://www.youtube.com/watch?v=Stcrt7_mPKY
मिपाकरांनो.. एखादं भावलेलं नवीन गाणं ऐकलं असेल तर इथे नक्की सांगा.
💬 प्रतिसाद
(1)
ग
गुल्लू दादा
गुरुवार, 07/22/2021 - 13:50
नवीन
आजकाल जुबिन चे गाणे आवडायला लागलेत. त्यापैकी सध्या हे ऐकतोय
1. https://youtu.be/Z7XiKx_rj2I
ओशो आणि माझा अजून तरी संबंध आला नाहीये. पण त्यासंबंधी हे गाणे ऐकायला आवडते.
2. https://youtu.be/vTnJU7UYSIg
ऐश्वर्या मुजुमदार चे हे मॅशअप
3. https://youtu.be/MeUnR29j7Wg
भेटले तसे ऍडवत जाईन. धन्यवाद.
- Log in or register to post comments