Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दूरदर्शन

च
चौकस२१२
गुरुवार, 07/29/2021 - 02:22
💬 14 प्रतिसाद
मी सध्या काय पाहतोय दूरदर्शन १) काही वर्षांपूर्वी दूरदर्शन " कोर्ट मार्शल " मुलाखतकार प्रदीप भिडे ( बातम्या) https://www.youtube.com/watch?v=pUSFBwD2Hx4 २) अलीकडले दूरदर्शन " दुसरी बाजू " मुलाखतकार विक्रम गोखले https://www.youtube.com/watch?v=OFBEtsv2bm8 ३) https://www.youtube.com/watch?v=iiAQAIGp588 नक्की पहा मराठी कलाक्षेत्रातील दिग्दर्शक, निर्माते. कलाकार, गायक.. मेजवानी आहे नुसती

प्रतिक्रिया द्या
6724 वाचन

💬 प्रतिसाद (14)
च
चौकस२१२ गुरुवार, 07/29/2021 - 03:21 नवीन
विशेष करून यातील निर्मात्यांच्या मुलखाती बघण्यात मजा आहे प्रभाकर पणशीकर, मोहन वाघ, आणि प्रशांत दामले ( निर्माता म्हणून) आणि दोन काळातील महागाई फरक इत्यादी गोष्टी
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 07/29/2021 - 08:29 नवीन
2 चे कार्यक्रम पूर्वी थेट पाहिले आहेत 1 चे बघावे आता
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/29/2021 - 08:37 नवीन
" दुसरी बाजू " मुलाखतकार विक्रम गोखले ... तेच तेच कलाकार आणि व्यक्ती होऊ लागले आहेत. म्हणजे दिवाळी अंकांनाही लेख आले आहेत. आणि पुन्हा तेच प्रसंग सांगणे. अगदी नवे कलाकार हवेत.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 07/29/2021 - 17:12 नवीन
वय वाढेल तसे लोकांना दूरदर्शन अजुन अजुन अजुन आवडत जाईल... एक काळ होता जेंव्हा सकाळच्या रंगोलीला टीवी समोर बसलो की दुपारी १२ शिवाय प्रेक्षक समोरून हलत नसे... गेले ते दिवस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
च
चौथा कोनाडा गुरुवार, 07/29/2021 - 09:40 नवीन
हो ... अगदी ! मी यातल्या काही पहात असतो अधून मधून ! दूरदर्शनचे अर्काईव्हज म्हणजे, हो मेजवानीच ! ये सोना, हैं सोना ! सध्या टिव्ही चॅनेल्स वर असणार्‍या सासु-सुनः कटकारस्थान, शह-काटशह, वैवाहिक लफडी यांना कंटाळून डीडी कडे वळलोय ! त्या काळाच्या अप्रतिम कलाकृती आहेत ! ( उदा: अमोल पालेकर अभिनित Telefilm - Hindi | आदमी और औरत | https://www.youtube.com/watch?v=dJxTJ1nrlG8 )
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/29/2021 - 09:56 नवीन
कंटाळून डीडी कडे वळलोय ! हो. सहमत. आणि आता सह्याद्री चानेल कार्यक्रम झाला की यूट्यूबवर अपलोड करतात त्यामुळे फारच सोय झाली. रंगा येई वो माझा सध्याचा आवडता कार्यक्रम आहे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 07/30/2021 - 09:16 नवीन
"रंगा येई वो" सुरेख कार्यक्रम आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस गुरुवार, 07/29/2021 - 10:00 नवीन
सह्याद्रीच्या पाउलखुणा कार्यक्रमात एकदा सुरेश भट, कुमार गंधर्व यांचे कार्यक्रम पाहिलेले. कविता ,संगीतातलं कळत नाही पण त्यांचे जीवन पाहायचे हैते. छान दाखवले. आणि सिनेमात पुलदेशपांडेंचा जीवनपट. भारी हैता.
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 07/29/2021 - 10:14 नवीन
चांगला धागा आहे. खरच मी तर सह्याद्री दिवसातून अर्धातास पाहणेच मग कोणतापण कार्यक्रम असो.कारणे तीच इतर वाहिन्यांवरील बोगस मालिका, जाहिराती, बटबटीतपणा यांचा अतिमार झालाय. २.हो ,यु ट्युबवर भाग टाकतात हे उत्तम ३.शैक्षणिक कार्यक्रम खुप उपयोगी आहेत.कोवीड काळात सामाजिक भान दाखविले आहे. येत्या शनिवारी टिळक -आगरकर यांच्यावरील नाटक आहे.दुपारी दीड वाजता.हे दोघं एकत्र असते तर ..कायम विचार येतो. टिळक-आगरकर
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 07/29/2021 - 16:52 नवीन
सध्या मराठी चित्रवाहिन्यांवर ज्या मालिका चालु आहेत त्या दर्जाहीन आहेत, मागच्या आठवडतल्या भागाचा पुढच्या आठवडतल्या भागाशी संबंध नसतो. [ तरीही समस्त स्त्री वर्ग त्यात पार घुसलेला असतो ! :))) ] या मालिकांचे लेखक फार ग्रेट असावेत कारण असं अगम्य लिहणं ही अगम्य कला आहे ! :) असो... मी अधुन मधुन डीडी [ विशेषतः कृष्ण-धवल ] पाहण्याचा प्रयत्न करत असतो... कालच किशोर कुमार लाईव्ह थोडे फार पाहिले आहे, ते इथे देउन ठेवतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - China on Radar: India Deploys Rafale Fighters on Eastern Front
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 07/29/2021 - 17:25 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - China on Radar: India Deploys Rafale Fighters on Eastern Front
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 07/29/2021 - 18:12 नवीन
क्षमस्व ! वरील व्हिडियो मला माझ्या धाग्यात द्यायचा होता, परंतु चुकुन इथे दिला गेला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : -China on Radar: India Deploys Rafale Fighters on Eastern Front
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अनिता ठाकूर गुरुवार, 07/29/2021 - 18:53 नवीन
खूपच चांगला विषय आहे धाग्याचा. पण वाचनखूण कशी साठवायची?
  • Log in or register to post comments
अ
अनिता ठाकूर गुरुवार, 07/29/2021 - 18:57 नवीन
वाचनखूण साठवण्याचा पर्याय सापडला. वाचनखूण साठवली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा