Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धेचा निकाल

स
साहित्य संपादक यांनी
Mon, 08/02/2021 - 16:53  ·  स्पर्धा
स्पर्धा
छायाचित्रण कला स्पर्धेसाठी छायाचित्रे पाठवणार्‍या मिपाकरांचे मनःपूर्वक आभार. तसेच या स्पर्धे ला भरभरुन मतदान करणार्‍या मिपाकरांचेही मन:पूर्वक आभार. या निमित्ताने नयनरम्य छायाचित्रांचा आनंद लुटता आला. या स्पर्धेत १६ मिपाकरांकडून एकूण २९ प्रवेशिका मिळाल्या निसर्गचित्रे विभागात १२ लॉकडाउन विभागात ६ तर मुक्तविभागात विभागात ११ प्रवेशिका जमा झाल्या तर ३५ मिपाकरांनी एकूण ९१ मते दिली निसर्गचित्रे विभागात ३१ मते लॉकडाउन विभागात २९ मते तर मुक्त विभागात ३१ मते दिली गेली मतांची मोजणी करताना प्रथम पसंतीच्या छायाचित्राला ३ गुण, व्दितिय पसंतीच्या छायाचित्रास २ गुण तर तृतिय पसंतीच्या छायाचित्रास १ गुण असे कोष्टक मांडून एकूण गुणांची बेरीज करण्यात आली. या बेरजेनुसार स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे निसर्गचित्रे - प्रथम क्रमांक - प्रवेशिका क्र ९ - स्पर्धक:- हॅरी पॉटर निसर्गचित्रे प्रथम क्रमांक -०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०--०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०- निसर्गचित्रे - व्दितिय क्रमांक - प्रवेशिका क्र २ - स्पर्धक:- बेंगुताई निसर्गचित्रे - व्दितिय क्रमांक -०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०--०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०- निसर्गचित्रे - तृतिय क्रमांक - प्रवेशिका क्र १० - स्पर्धक:- मनो निसर्गचित्रे - तृतिय क्रमांक -०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०--०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०- लॉकडाउन - प्रथम क्रमांक - प्रवेशिका क्र ३ - स्पर्धक:- सर्वसाक्षी लॉकडाउन - प्रथम क्रमांक -०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०--०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०- लॉकडाउन - व्दितिय क्रमांक - प्रवेशिका क्र ६ - स्पर्धक:- अभिजीत अवलिया  लॉकडाउन - व्दितिय क्रमांक -०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०--०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०- लॉकडाउन - तृतिय क्रमांक - प्रवेशिका क्र २ - स्पर्धक:- तुषार काळभोर लॉकडाउन - तृतिय क्रमांक -०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०--०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०- मुक्तविभाग - प्रथम क्रमांक - प्रवेशिका क्र ११ - स्पर्धक :-Ankur Jadhav मुक्तविभाग - प्रथम क्रमांक -०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०--०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०- मुक्तविभाग - व्दितिय क्रमांक - प्रवेशिका क्र ९ - स्पर्धक:- हॅरी पॉटर मुक्तविभाग - व्दितिय क्रमांक -०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०--०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०- मुक्तविभाग - तृतिय क्रमांक - प्रवेशिका क्र २ - स्पर्धक:- सर्वसाक्षी मुक्तविभाग - तृतिय क्रमांक -०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०--०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०- सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, हि स्पर्धा यशस्वी करण्या साठी ज्या ज्या मंडळींनी प्रत्यक्ष व अप्रक्ष मदत केली त्या सर्वांचेही आभार. टिप :- जर स्पर्धकांची नावे किंवा छायाचित्रे प्रकाशित करताना काही गडबड झाली असेल तर ती केवळ नजरचुकीने झाली आहे याची खात्री बाळगावी. कोणत्याही स्पर्धकाचे किंवा मिपाकराचे मन दुखावण्याचा आयोजकांचा अजिबात हेतु नाही. जर अशी कोणतीही चूक झालेली अढळली तर ती त्वरीत लक्षात आणुन द्यावी. त्यात ताबडतोब सुधारणा केली जाईल.

प्रतिक्रिया द्या
8169 वाचन

💬 प्रतिसाद (16)
न
नावातकायआहे Mon, 08/02/2021 - 16:58 नवीन
सर्व विजेत्यांचे आणि परीक्षकांचे अभिनंदन! स्पर्धा मस्तच झाली!!
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Mon, 08/02/2021 - 17:13 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि प्रायोजक व परिक्षकांचे आभार _/\_ फार सुंदर सुंदर छायाचित्रे पहायला मिळाली. पुन्हा एकदा सर्वांचे आभार!!
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Mon, 08/02/2021 - 17:46 नवीन
सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मंडळाचे आभार. नवीन स्पर्धेच्या प्रतिक्षेत. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 08/02/2021 - 17:56 नवीन
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! सर्धा घेतल्या बद्धल मंडळाचे देखील अभिनंदन... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Love Me Like You Do - Ellie Goulding / Veena Cover by Wageshan
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 08/02/2021 - 18:06 नवीन
मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१ च्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. मिपावरचा एक लोकप्रिय उपक्रम पुनुरुज्जीवित केल्याबद्दल साहित्य संपादकांचे आभार. >>प्रत्येकजण एका विषयासाठी फक्त एकच चित्र पाठवू शकतो. अर्थात ते छायाचित्र स्पर्धकाने स्वत: काढलेले असावे व या पूर्वी कोठेही प्रसिध्द केलेले नसावे. पुढल्या स्पर्धेच्या वेळी पूर्वप्रसिद्धीबाबतचा वरील उपनियम वगळण्याबाबत विचार व्हावा ही विनंती. या उपनियमामुळे स्वतःच्या फेसबुकवर वगैरे पूर्वी प्रकाशित केलेले फोटोज स्पर्धकांना देता आले नाही अधिक स्पर्धात्मक प्रवेशिकांना आपण मुकलो असे मला वाटते. हे माझे मत इतरांनाही पटावे असा आग्रह नाही.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Mon, 08/02/2021 - 19:01 नवीन
या उपनियमामुळे स्वतःच्या फेसबुकवर वगैरे पूर्वी प्रकाशित केलेले फोटोज स्पर्धकांना देता आले नाही अधिक स्पर्धात्मक प्रवेशिकांना आपण मुकलो असे मला वाटते. हे माझे मत इतरांनाही पटावे असा आग्रह नाही
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 08/02/2021 - 19:10 नवीन
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. सर्व संयोजक परीक्षक टीमचे सर्वांचे अभिनंदन...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 08/03/2021 - 09:48 नवीन
सर्व स्पर्धक, विजेत्यांचे अभिनंदन परिक्षकांचे आभार. खुप दिवसांनी ही स्पर्धा झाली आणि मजा आली.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 08/03/2021 - 11:30 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन! मला तीनही विभागातील सर्वच स्पर्धकांचे फोटोज आवडले आहेत 👍
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Tue, 08/03/2021 - 11:32 नवीन
अभिनंदन सर्व विजेत्यांचे व परीक्षकांचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 08/03/2021 - 11:59 नवीन
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. श्रीरंग जोशी यांच्या उपनियमाच्या सूचनेबद्दल सहमत.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 08/03/2021 - 14:05 नवीन
सर्व विजेत्यांचे व परीक्षकांचे अभिनंदन ! विजेते कोण ते कसे कळेल ?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 08/03/2021 - 14:07 नवीन
समजले. अभिनंदन !
  • Log in or register to post comments
M
MipaPremiYogesh Sat, 08/07/2021 - 07:21 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धकांचे आभार..सहभागी जाऊया बद्दल..
  • Log in or register to post comments
स
सुमो Sat, 08/07/2021 - 08:15 नवीन
झालेल्या सर्वांचे कौतुक. विजेत्यांचे अभिनंदन ! आणि स्पर्धा आयोजक आणि परीक्षकांचे आभार...
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 08/07/2021 - 13:46 नवीन
सर्व विजेत्यांचे आणि परीक्षकांचे अभिनंदन! विविध प्रकाशचित्रे पहायला मजा आली !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा