जनातलं, मनातलं
हे भारतात होईल?
Primary tabs
http://fieldnotes.msnbc.msn.com/archive/2008/12/01/1685159.aspx
अगदी हाच नसेल तरी असे इतर काही उपक्रम भारतात नक्कीच होत असावेत. अशा उपक्रमांची माहिती मिपा वर संकलित करता येईल का? तरुणाईचा (under-20) सहभाग मिपा वर कमी दिसतो तो वाढवता येइल.
माहित नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे ..........
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...