संस्कार

मुलांना संस्कार
पालकांचे कर्तव्य
पालकांवर संस्कार
मुलाचे कर्तव्य !!

वय वाढलं म्हणजे
अक्कल येतेच असं नाही
दर वेळी बचावाला
वकिल येतोच असे नाही

ब्राम्हणांविषयी बापाचे अपशब्द
नशिबाने विवेकी मुलगा उपलब्ध

मुलगा CM भूपेश 'बघेल'
बाप नंदकुमार ला जेल!!

https://www.lokmat.com/crime/chief-minister-bhupesh-baghels-father-arre… मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक, देशातील पहिलीच घटना