Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आपणास हे माहिती आहे का?

अ
अप्पासाहेब
Tue, 12/02/2008 - 11:45
🗣 1 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1819 वाचन

💬 प्रतिसाद (1)
ब
बहुगुणी Tue, 12/02/2008 - 19:44 नवीन
..असं आढळलं की ही इ मेल बरेच दिवस फिरते आहे, आणि त्यात फक्त अर्धसत्य असावं, म्हणजे " I VOTE NOBODY" अशी नोंद करता येत असावी (मला हेही माहीत नव्हतं), पण त्याचा निवडणुकीच्या निकालावर काही परिणाम होईल अशी व्यवस्था नसावी. मी ही माहिती जालावरील या पानावरील क्र. १५ वरच्या आनंद नायर यांच्या प्रतिक्रियेवरून देतो आहे. तिथे दिल्याप्रमाणे: Here is the full extract of Rule 49-O:- Quote 49-O. Elector deciding not to vote.- If an elector, after his electoral roll number has been duly entered in the register of voters in Form-17A and has put his signature or thumb impression thereon as required under sub-rule (1) of rule 49L, decided not to record his vote, a remark to this effect shall be made against the said entry in Form 17A by the presiding officer and the signature or thumb impression of the elector shall be obtained against such remark. Unquote हे खरं असेल तर या कायद्यात निवडणुकीच्या निकालावर खरोखरच परिणाम होईल अशी सुधारणा करण्यासाठी आपण राजकीय पक्षांना भाग पाडलं पाहिजे. अवांतरः वरील कायद्याच्या भाषेत his असा शब्दप्रयोग बरेचदा आहे, स्त्रियांना मतदानाचा आधिकार आपल्या घटनेतच आहे ना? मग (ही शब्दरचना मूळ घटनेतूनच घेतली असेल तर) his/her असा शब्दप्रयोग असायला हवा होता असं वाटतं.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा