Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नविन संगणक विषाणु पासुन सावध

प
परिकथेतील राजकुमार
Wed, 12/03/2008 - 07:00
🗣 3 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2640 वाचन

💬 प्रतिसाद (3)
र
रम्या Wed, 12/03/2008 - 07:42 नवीन
"मॅक्‌ऍफी' या कंपनीने या विषाणू शोधला म्हणे! याच कंपनीने हा व्हयरस निर्माण केला असेल हे माझं ठाम मत आहे. आता थोड्याच दिवसांनी या विषाणू विरोधी लस शोधल्याची घोषणा देतील बघा ते हरामखोर. रस्त्यावर काचा पसरून बाजूला क्लिनिक उघडण्यासारखा आहे हे. आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 12/03/2008 - 08:13 नवीन
सहमत रम्या .... मी सुद्धा सकाळ मध्ये ही बात मी वाचली आणी नेमके हेच माझ्या मनात आलेले... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 12/03/2008 - 09:05 नवीन
चला माझ्या सारख्या आणी निलकांत सारख्या बापड्याना पोट भरायला साधन मिळाले कारण आम्ही पडलो संगणकिय किडे आमचा हाच पोटापाण्याचा धंदा किडे मारणे हो.............. अवांतर गैरसमज नसावा कारण आम्ही लोकांचे संगणक दुरुस्त करतो संगणकिय किडे मारणे आणी त्यावर नियंत्रण ठेवणे हाच आमचा धंदा किडेमारु कोतवाल
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा