Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मला काय करता येईल?

श
शब्देय
Wed, 12/03/2008 - 19:58
🗣 4 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1886 वाचन

💬 प्रतिसाद (4)
क
कलंत्री Wed, 12/03/2008 - 20:19 नवीन
सर्वात महत्त्वाचे आपण कोणत्या श्रेणीतले आहेत हे समजुन घ्या. आपला हा भाव बाह्यपरिस्थितीवर अवलंबुन असेल तर ती स्थिती बदलताच तो भावही निघुन जाईल. अध्यात्मिक साहित्य वाचत रहा. कदाचित आपल्याला आपला इप्सित मार्ह मिळेलच.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 12/04/2008 - 05:28 नवीन
शब्देय, आपण ज्या भावना व्यक्त केल्या आहेत तसेच काहीसे विचार ऋषीकेश आणि मी करत होतो. सध्या खूप काही ठोस विचार नाही आहेत, पण फक्त बडबड करण्यापलीकडेही काही केलं पाहिजे या विचारातून ऋषिकेशने एक योजना मांडली आहे. आपण आमच्यासोबत काम करायला तयार असाल तर उत्तमच! अदिती
  • Log in or register to post comments
प
पंकज गुरुवार, 12/04/2008 - 05:48 नवीन
सहज आणि सोपा मार्ग म्हणजे "माहितीचा अधिकार", त्याचा जास्तीत जास्त वापर करा. लोकोपयोगी, सामाजीक हिताच्या गोष्टींसाठी त्याचा वापर करा. झाल्यास एक संघटना स्थापन करून "माहितीचा अधिकाराचा" प्रचार व प्रसार करा. "माहितीचा अधिकाराचा" वापर करण्यामुळे जर लोकोपयोगी कामे होत असतील तर वापर करणार्‍या व्यक्तीस व त्याच्या कामास प्रसिध्दी द्या.
  • Log in or register to post comments
न
नाम्या झंगाट गुरुवार, 12/04/2008 - 06:21 नवीन
तुम्ही फक्त दररोज एका जणाला आनंदी करा. दररोज असे वेगवेगळ्या चेहरयावर हसू बघुन आपल्याया फार सुख लाभेल.... (आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा