जे न देखे रवी... खंत By श्रीगणेशा · Sat, 11/13/2021 - 23:11 ">Sat, 11/13/2021 - 23:11 · 975 reads · 0 bookmarks Primary tabs बघा बोलणं होतंय, कळणं नाही. पाहणं होतंय, रमणं नाही. ऐकणं होतंय, समजणं नाही. धावणं होतंय, थांबणं नाही. भेटणं होतंय, मिसळणं नाही. फिरणं होतंय, शोधणं नाही. आठवणं होतंय, विसरणं नाही. वाचणं होतंय, उमगणं नाही. Log in or register to post comments प्राची अश्विनी 11/15/2021 - 09:05 खरंय. अशी हुरहुर लागते केव्हातरी. कविता आवडली. Log in or register to post comments
प्राची अश्विनी 11/15/2021 - 09:05 खरंय. अशी हुरहुर लागते केव्हातरी. कविता आवडली. Log in or register to post comments
खरंय. अशी हुरहुर लागते केव्हातरी.
कविता आवडली.