Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपाकर 'चौकटराजा' यांना भावपूर्ण श्रद्धांजली

च
चित्रगुप्त
Sat, 11/20/2021 - 11:09
💬 76 प्रतिसाद
आज दिनांक २० नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी ५:२० वाजता, आकुर्डी पुणे येथे आपले प्रिय मिपाकर चौकटराजा (अरूण बर्वे) यांची प्राणज्योत मालवल्याचे समजले. मृत्यूचे कारण कोविड असल्याचे समजले. गेली काही वर्षे मी कायप्पावर त्यांचेशी नियमितपणे संपर्कात होतो. ते पियानोवर ओपी नय्यरची गाणी वाजवून रेकॉर्डिंग पाठवायचे, अलिकडे स्मूलवरही बरीच गाणी गात असत. मिपावर त्यांनी उत्तम दर्जाचे लिखाण केलेले असले तरी अलिकडे काही काळापासून ते मिपावर येताना दिसलेले नाहीत. गेले दोन-तीन आठवडे त्यांचेशी संपर्क होत नव्हता म्हणून काळजी वाटत होती, फेसबुक आणि स्मूलवरही ते येत नव्हते. मला कायप्पाखेरीज त्यांचेशी संपर्क करणे शक्य नसल्याने शशिकांत ओक आणि वल्ली यांना विचारले, त्यापैकी शशिकांत ओक यांचे त्यांच्या मुलीशी आज बोलणे होऊन बातमी समजली. चौकटराजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली देताना मन भरून आलेले आहे. पुढील जीवनात त्यांची कमतरता सदैव जाणवत राहील. ओम शांति. . चौकटराजा यांचे सर्व लेखन

प्रतिक्रिया द्या
22588 वाचन

💬 प्रतिसाद (76)
भ
भीमराव Sat, 11/20/2021 - 11:11 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sat, 11/20/2021 - 11:11 नवीन
चौरा काकांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांना मोक्षप्राप्ती होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 11/20/2021 - 11:18 नवीन
मिपावरील एक जुने व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. कोविड ला अजूनही गांभिर्याने घ्यावे लागेल हा संदेश मिळाला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 11/20/2021 - 11:19 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 11/20/2021 - 11:22 नवीन
चौराकाकांशी कधी प्रत्यक्ष भेट झाली नाही, ते भेटले ते इथल्या लिखाणातुनच. एकदम कलंदर माणूस त्यांच्या लिखाण आणि प्रतिसादाची त्यांची स्वतःची अशी एक विशिष्ठ शैली होती. काकांना भावपूर्ण श्रध्दांजली. त्यांना सद्गती लाभो ही इश्वर चरणी प्रार्थना. ते जिथे असतिल तिथे मजेतच असतील याची खात्री आहे. पैजारबुवा.
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 11/20/2021 - 11:35 नवीन
चौराकाकांचे वाचून वाईट वाटले. पिंचि साहित्य संमेलनाच्यावेळी भेट झाली होती आमची. डेंटल ट्रीटमेंटबद्दल ,प्रवासांबद्दल विचारायला आवर्जुन मेसेज येत असे त्यांचा. इतक्यातच दिसले नव्हते. चित्रगुप्त काकांनी कळवले नसते समजलेही नसते. कुठेतरी मजेत असावेत वाटले असते. असो.. भावपूर्ण श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 11/20/2021 - 11:39 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 11/20/2021 - 11:47 नवीन
भावपूर्ण आदरांजली ....
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sat, 11/20/2021 - 11:52 नवीन
भावपूर्ण आदरांजली .... _/\_ - (मिपाकर) सोकाजी
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 11/20/2021 - 11:55 नवीन
वाईट बातमी. ज्येष्ठ मिपासदस्य आणि दिलदार विचार असत. प्रत्यक्ष भेट, परिचय नसूनही उदास वाटत आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 11/20/2021 - 11:58 नवीन
हा जबरदस्त धक्का आहे. माझे मन अजूनही मानायला तयार होत नाही. त्यांच्याबरोबर पु ल देशपांडे उद्यानात घालवलेले काही तास मी कधीही विसरू शकणार नाही. अतिशय दिलखुलास माणूस. माझे ते उत्तम मार्गदर्शक होते. आदरांजली !
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sat, 11/20/2021 - 12:03 नवीन
वाईट बातमी. ओम सद्गती!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 11/20/2021 - 12:06 नवीन
आमचा लाडका हिरवट म्हातारा गेला. वाईट झालं. काहीही सुचत नाहीये......
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 11/20/2021 - 12:08 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली... _/\_

मदनबाण.....

  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 11/20/2021 - 16:13 नवीन
चौकटराजा आणि त्यांचे संगीतावरचे प्रेम हे इथे विशेषपणे अनुभवले गेले, त्यांनी मला रॉन गुडविन यांच्या कलाकृती ऐकण्यास सांगितल्या. त्यांच्या सुचवण्यामुळेच रॉन गुडविन यांचे अनेक ट्रॅक मी ऐकले आणि नंतर अधुन मधुन माझ्या सहीत देखील त्या ट्रॅक्सचा वापर केला. यापुढे जेव्हा केव्हा रॉन गुडविन चे संगीत कानावर पडेल तेव्हा तेव्हा चौकटराजा यांची आठवण माझ्या मनात जागृत होइल हे नक्की.

मदनबाण.....

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
श
श्रीगुरुजी Sat, 11/20/2021 - 12:11 नवीन
अरेरे, वाईट बातमी. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 11/20/2021 - 12:27 नवीन
ओह, वाईट वाटलं! भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Sat, 11/20/2021 - 12:34 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sat, 11/20/2021 - 12:42 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली . ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 11/20/2021 - 12:50 नवीन
___/\___
  • Log in or register to post comments
स
सरिता बांदेकर Sat, 11/20/2021 - 13:07 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 11/20/2021 - 13:27 नवीन
खुप दु:खद वृत्त. धक्का बसला. तसे आमच्या पंचक्रोशीतलेच म्हणायचे, ४-५ वर्षांपुर्वी प्राधिकरण कट्ट्यात ओझरती भेट झाली होती. ते कट्ट्यांमधून लवकर निघून गेल्यामुळे फार गप्पा होऊ शकल्या नव्हत्या. नंतर दुर्दैवाने भेटण्याचा योग आला नाही ! ज्येष्ठ मिपाकर, चौ. रा. यांना भावपूर्ण श्रद्धांजली __/\__ ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो !
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 11/20/2021 - 13:31 नवीन
:( :( :( :( :( :( काय को चौरा काका... :( :( :( कुठे गेलात हो!? :( :( :(
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 11/20/2021 - 13:36 नवीन
चौरा जिथे कुठे गेलेत तिथे ओपी नय्यर यांना नक्की भेटतील. सकाळपासून येणारा प्रत्येक प्रतिसाद वाचून डोळे ओलावत आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sat, 11/20/2021 - 14:10 नवीन
चौराकाकांना भावपूर्ण श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 11/20/2021 - 14:26 नवीन
श्रद्धांजली चौराकाकांना. एकदाच भेट झाली होती कशेळे वनविहार मिपामहाकट्ट्याला. एक मनमिळावू, आनंदी आणि कलाकार मनुष्य गेल्याचे दु:ख होत आहे. उत्साही आणि धाडसी. स्वत: आयोजन करून युअरोप ट्रिप करवून आणली कुटुंबाला. आता आताच चित्रदुर्ग, हंपी आणि लखुंडी एकट्यानेच यथेच्छ पाहून आले. फोटोग्राफीची आवड आणि त्यातही निरनिराळ्या दगडांचे,खडकांचे फोटो त्यांनी ठिकठिकाणी जाऊन काढले होते. नवनवीन शिकण्याची आवड. आणि काम करतील तर ते एक नंबर. स्वत:चे घर त्यांनी अप्रतिम रंगवले होते. माझ्या प्रत्येक गोष्टीचे ते कौतुक करत. फेसबुकवरची माझ्यासाठीची ४ नोव्हेंबरची प्रतिक्रिया शेवटचीच ठरेल असं वाटलं नव्हतं.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Sat, 11/20/2021 - 15:01 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली __/\__
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sat, 11/20/2021 - 15:09 नवीन
चौकटराजा म्हणजे उत्साह, मनमिळाऊपण, सतत नवे शिकणे व ते इतरांशी वाटणे, सहजपणे माणसं जोडणे, समाधानी, कलासक्त अशा अनेक गुणांचा समुच्चय असणारा माणूस होता. माझ्यासारख्या अनेक मिपाकरांचे मिपावर रुळणे सोपे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सात वर्षापूर्वीच्या शनिवारवाडा येथील कट्ट्यात त्यांनी गप्पा रंगवण्याच्या कौशल्याने बहार आणली होती. माझी त्यांच्याशी प्रत्यक्षात एकमेव भेट केवळ तेव्हाच झाली होती. हा माणूस असा की पहिल्यांदा भेटला तरी आपण अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहोत असे वाटायला लावणारा.. चौकटराजा आज शरीराने आपल्यात नसले तरी त्यांच्या उमद्या विचारांनी कायमच आपल्यात राहतील. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Sat, 11/20/2021 - 15:17 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sat, 11/20/2021 - 15:19 नवीन
विनम्र श्रधांजली. चौरा हे चित्रणप्रेमी होते. बहुधा २०१९ दिवाळी अंकात त्यांनी गन्स ओफ नॅवेरॉन चे रसग्रहण लिहिले होते एक जुना जाणता मिपाकर गेल्याचे ऐकून वाईट वाटले
  • Log in or register to post comments
य
यश राज Sat, 11/20/2021 - 15:26 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sat, 11/20/2021 - 15:34 नवीन
__/\__ शांति ओम्. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो. एकदाच काकांची प्रत्यक्ष भेट झाली होती पण फोनवर बोलणं होत असे. अतिशय दिलखुलास आणि सर्व वयोगटातील व्यक्तींना आपलेसे करत असतं. स्वतःची दुःख मात्र कधीच जाणवू देत नसत, आज त्यांच्या जाण्याने फारच उदास वाटत आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 11/20/2021 - 15:38 नवीन
हो ना ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
म
मनो Sat, 11/20/2021 - 16:17 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली .
  • Log in or register to post comments
ज
जुइ Sat, 11/20/2021 - 16:39 नवीन
एक दिलदार व्यक्तिमत्त्व हरवले. चौराकाकांशी एका कट्ट्याच्या निमित्याने भेट झाली होती. त्यांनी स्वतः नियोजन करून पार पाडलेली युरोप सफरेचे केलेले वर्णन अजूनही लक्षात आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Sat, 11/20/2021 - 16:58 नवीन
पुर्नजन्मात भेटतात अशा व्यक्ती. आपण शोधुया.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 11/20/2021 - 17:19 नवीन
चौराकाकांना, 🙏
  • Log in or register to post comments
श
शेखरमोघे Sat, 11/20/2021 - 17:35 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
स
सुरसंगम Sat, 11/20/2021 - 18:08 नवीन
काकांना भावपूर्ण श्रध्दांजली.. मीपावर त्यांचा खोडकर स्वभाव त्यांचं वय जाणवू देत नसे. अतिशय दुःखद बातमी.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sat, 11/20/2021 - 18:34 नवीन
धक्कादायक बातमी आयुष्य भरभरून जगले असे त्यांच्या प्रतिसाद आणि लिखाणातून जाणवे. घरी स्वतः रंग द्यायचा होता तेव्हा त्याना खरड करून माहिती विचारली होती आणि भरपूर उपयुक्त माहिती मिळाली. हरहुन्नरी चौकटराजा काकांना श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sat, 11/20/2021 - 18:49 नवीन
चौराकाकांना भेट्ण्याचा योग कधी आला नाहे पण त्यांच्या लिखानाचा मी चाहता आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
ट
टीपीके Sat, 11/20/2021 - 18:52 नवीन
अरेरे, फार वाईट झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Sat, 11/20/2021 - 19:19 नवीन
वाईट बातमी. काकांशी खरडवही आणि अनेक धाग्यांवर गप्पा झाल्या होत्या. युरोप मधली भटकंती, स्थापत्य याबाबत त्यांना खूप रस होता. अनेक धाग्यांवर त्यांनी आवर्जून कौतुक केले होते. भावपूर्ण श्रद्धांजली !!
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Sat, 11/20/2021 - 19:33 नवीन
धक्कादायक बातमी चौराकाका यांना भावपूर्ण श्रद्धांजली. खूप विचार करून प्रतिसाद देत असत. फार वाईट वाटले
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Sat, 11/20/2021 - 19:43 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sat, 11/20/2021 - 20:26 नवीन
आदरपूर्वक श्रद्धांजली...
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 11/20/2021 - 21:36 नवीन
ज्येष्ठ मिपाकर चौकटराजा ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ! वरच्या सर्वच प्रतिसादांशी सहमत. डॅा. कुमार१ ह्यांनी आज ही बातमी Whatsapp वर दिल्यावर धक्काच बसला. वैचारीक मतभेद असले तरी भटकंतीच्या सामायीक आवडीने आम्हला जोडुन ठेवले होते. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग काही आला नाही, पण त्यांच्याशी मिपावरच झालेली ओळख आणि संपर्क नक्कीच स्पुर्तिदायक होता. चौकटराजा ह्वांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 11/21/2021 - 01:55 नवीन
काळाच्या पडत्याआड गेले. मी त्यांना कधी भेटलो नाही. परंतु कोणार्कच्या रथमंदिराच्या चाकाच्या आठ अर्‍यामध्ये नायिकांची दिनचर्या दर्शविलेली आहे हे त्यांनी मला माझ्या मिपावरील लेखावरील त्यांच्या अभिप्रायात सांगितले होते. एवढे कलासक्त आणि सूक्ष्म मिरीक्षण होते त्यांचे. शास्त्रीय संगीतातले तर ते एक दर्दी, जाणकार श्रोते होते हेही त्यांच्यां अभिप्रायांमधून दिसून आलेले आहे. वाईट वाटतेच, तसे ते वाटलेच. त्यांना माझी भावपूर्ण रद्धांजली.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 11/21/2021 - 03:18 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली... वाईट वाटले बातमी वाचून..
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 11/21/2021 - 04:16 नवीन
चौकतराजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा