Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

49-O "एक शस्त्र" .. या बद्दल जाणून घ्या ..... माहिती असल्यास सर्वदूर पोहोचवा

ह
हर्षद आनंदी
गुरुवार, 12/04/2008 - 01:59
🗣 3 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2091 वाचन

💬 प्रतिसाद (3)
क
कपिल काळे गुरुवार, 12/04/2008 - 02:39 नवीन
हो हे चांगले आहे. एकदा मी बराच भांडूनही बूथ वरचा अधिकारी मला फॉर्म देइना. शेवटी मला एक अपक्षाला मत द्यावे लागले. त्यामुळे असे थेट बटण असावे. नाहीतर फॉर्म मागितला की आपले "नो वोट" हे वोट उघड होते. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 12/04/2008 - 03:09 नवीन
माहिती दिलीत. कपिलजी म्हणतात तसं थेट बटण असावं आपलं मतदान गुप्त ठेवायचा आपला हक्कच आहे, भले ते कुणालाही दिलं नसेल. रेवती
  • Log in or register to post comments
म
मैत्र गुरुवार, 12/04/2008 - 04:58 नवीन
हर्षद, तुमची तळमळ खरी आहे आणि इच्छा चांगलीच आहे. पण ही माहिती खरी नाही. इलेक्शन कमिशन च्या वेबसाइटवर पहा - http://www.eci.gov.in/PROPOSED_ELECTORAL_REFORMS.pdf त्यांनी ज्या सुधारणा सुचवल्या आहेत त्यात निगेटिव्ह / न्युट्रल वोटिंग यात ४९ -ओ आहे. अजून हा कायदा अस्तित्वात नाही आणि पुन्हा मतदानाचे कलम अजिबात नाही. सध्याच्या परिस्थिती मुळे आणि राजकारणाबद्दल जो उद्द्वेग आला आहे लोकांच्या मनात त्यामुळे हा इ मेल तुफान लोकप्रिय आहे. गेल्या ८-१० दिवसात किमान ७-८ वेळा आला आहे. पण याची सत्यासत्यता पडताळून पाहिली पाहिजे. कपिल यांनी मांडलेलं मतच आयोगाने सुधारणा सुचवताना मांडलं आहे की फॉर्म मागितल्याने मतदानाची गुप्तता राखली जात नाही. त्यासाठी निगेटिव्ह / न्युट्रल वोटिंग चा एक पर्याय आणि तसं बटण असायला हवं.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा