काथ्याकूट विनायक परत आला..... By लबाड मुलगा · Sat, 12/29/2007 - 19:18 ">Sat, 12/29/2007 - 19:18 Primary tabs बघा सध्या 3 सदस्य आणि 6 पाहुणे आलेले आहेत. हजर सभासद प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सहज विनायक सुस्वागतम असेच येत रहा.... Log in or register to post comments सखाराम बाइंडर 12/30/2007 - 16:02 कोण हा विनायक आणि काय त्याचे कौतुक... आला तर आला... मी आलो तर कुणी काय बोलले नाही... खरा डॉन (बाकीचे क्लॉन) Log in or register to post comments छोटा डॉन 12/31/2007 - 07:20 खरा डॉन (बाकीचे क्लॉन) ......... हिहिहाहा ......... हिहिहाहा ..........हिहिहाहा !!!! आता तुम्ही सांगा आम्हाला खरा डॉन कोण ते !!! जेव्हा मिपा. वर आम्ही भाईलोकांची साईड एकहाती संभाळली तेव्हा कुठे होते हे स्वताला मोठे म्हणवणारे ??? छोटा डॉन [ आमची कोठेही शाखा नाही ] Log in or register to post comments गारंबीचा बापू 12/30/2007 - 18:18 मोरू परतुनि आला..... अशी कविता शाळेत होती. (अभ्यासू) बापू Log in or register to post comments विसोबा खेचर 12/30/2007 - 18:38 सुस्वागतम असेच येत रहा.... हेच म्हणतो! :) २००७ सोबत जुन्या रागालोभांना, हेव्यादाव्यांना आणि वादाभांडणांना देखील बाय बाय करू! :) तात्या. Log in or register to post comments देवदत्त 12/30/2007 - 20:11 २००७ सोबत जुन्या रागालोभांना, हेव्यादाव्यांना आणि वादाभांडणांना देखील बाय बाय करू! सहमत :) Log in or register to post comments झंप्या 01/01/2008 - 07:25 विन्या येत रहा रे! २००८ च्या शुभेच्छा! -जनरल डुक्कर Log in or register to post comments इनोबा म्हणे 01/02/2008 - 21:36 ह्यो बापडा आला तर आला,पण त्याची दवंडी पिटायची गरज काय? समद्या चावडीवरील मंडळींना एकच म्हणणं..ह्यो नमुना माझा हमशकल हाय्...कुरपया 'गैरसंबंध' करून घेउ नगा. डूकरा तुलापण लय लय 'हॅपी नु येर' Log in or register to post comments
सखाराम बाइंडर 12/30/2007 - 16:02 कोण हा विनायक आणि काय त्याचे कौतुक... आला तर आला... मी आलो तर कुणी काय बोलले नाही... खरा डॉन (बाकीचे क्लॉन) Log in or register to post comments
छोटा डॉन 12/31/2007 - 07:20 खरा डॉन (बाकीचे क्लॉन) ......... हिहिहाहा ......... हिहिहाहा ..........हिहिहाहा !!!! आता तुम्ही सांगा आम्हाला खरा डॉन कोण ते !!! जेव्हा मिपा. वर आम्ही भाईलोकांची साईड एकहाती संभाळली तेव्हा कुठे होते हे स्वताला मोठे म्हणवणारे ??? छोटा डॉन [ आमची कोठेही शाखा नाही ] Log in or register to post comments
गारंबीचा बापू 12/30/2007 - 18:18 मोरू परतुनि आला..... अशी कविता शाळेत होती. (अभ्यासू) बापू Log in or register to post comments
विसोबा खेचर 12/30/2007 - 18:38 सुस्वागतम असेच येत रहा.... हेच म्हणतो! :) २००७ सोबत जुन्या रागालोभांना, हेव्यादाव्यांना आणि वादाभांडणांना देखील बाय बाय करू! :) तात्या. Log in or register to post comments
देवदत्त 12/30/2007 - 20:11 २००७ सोबत जुन्या रागालोभांना, हेव्यादाव्यांना आणि वादाभांडणांना देखील बाय बाय करू! सहमत :) Log in or register to post comments
झंप्या 01/01/2008 - 07:25 विन्या येत रहा रे! २००८ च्या शुभेच्छा! -जनरल डुक्कर Log in or register to post comments
इनोबा म्हणे 01/02/2008 - 21:36 ह्यो बापडा आला तर आला,पण त्याची दवंडी पिटायची गरज काय? समद्या चावडीवरील मंडळींना एकच म्हणणं..ह्यो नमुना माझा हमशकल हाय्...कुरपया 'गैरसंबंध' करून घेउ नगा. डूकरा तुलापण लय लय 'हॅपी नु येर' Log in or register to post comments
कोण हा विनायक आणि काय त्याचे कौतुक...
आला तर आला...
मी आलो तर कुणी काय बोलले नाही...
खरा डॉन (बाकीचे क्लॉन)
खरा डॉन (बाकीचे क्लॉन) .........
हिहिहाहा ......... हिहिहाहा ..........हिहिहाहा !!!!
आता तुम्ही सांगा आम्हाला खरा डॉन कोण ते !!!
जेव्हा मिपा. वर आम्ही भाईलोकांची साईड एकहाती संभाळली तेव्हा कुठे होते हे स्वताला मोठे म्हणवणारे ???
छोटा डॉन [ आमची कोठेही शाखा नाही ]
मोरू परतुनि आला.....
अशी कविता शाळेत होती.
(अभ्यासू) बापू
सुस्वागतम
असेच येत रहा....
हेच म्हणतो! :)
२००७ सोबत जुन्या रागालोभांना, हेव्यादाव्यांना आणि वादाभांडणांना देखील बाय बाय करू! :)
तात्या.
२००७ सोबत जुन्या रागालोभांना, हेव्यादाव्यांना आणि वादाभांडणांना देखील बाय बाय करू!
सहमत :)
विन्या येत रहा रे!
२००८ च्या शुभेच्छा!
-जनरल डुक्कर
ह्यो बापडा आला तर आला,पण त्याची दवंडी पिटायची गरज काय?
समद्या चावडीवरील मंडळींना एकच म्हणणं..ह्यो नमुना माझा हमशकल हाय्...कुरपया 'गैरसंबंध' करून घेउ नगा.
डूकरा तुलापण लय लय 'हॅपी नु येर'