Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झुंज त्याची व्यर्थ गेली

प — पुष्कराज, Fri, 12/05/2008 - 08:04

प्रतिक्रिया द्या
2074 वाचन

💬 प्रतिसाद (4)
अ
अभिजीत मोटे Fri, 12/05/2008 - 11:18 नवीन
आवडली. सद्यपरिस्थीतीचे अतिशय चपल्लख वर्णन. ............अभिजीत मोटे.
  • Log in or register to post comments
क
केदार केसकर Fri, 12/05/2008 - 13:38 नवीन
खुप सही कविता आहे. आज बैल सत्तेवर उद्या राज्य रेड्याचे येइल काय मरणाचे मोल झुंज त्याची व्यर्थ गेली तुंम्ही दिवस पाहिला त्याची कायमची रात झाली किती बरोबर आहेत या ओळी. एकदम perfect! मला पण या विषयावर काहीतरी लिहावेसे वाटतयं. पण सध्या मी या सगळ्या प्रकरणामुळे उदासीन झालोय. कशाचा काही उपयोग होणारच नसेल तर का लिहायचं. तुझ्यासाठी मला इतकचं लिहावसं वाटतं. तुझ्या प्रश्नाचे उत्तर लेका तुला कधीच मिळणार नाही कुणीही तुझ्यासाठी तुझ्या जिवंत चितेत जळणार नाही पण थोडातरी आज, माझ्या शब्दांचा मान राख सगळं जाणणारी असेल तुझी संजीवन राख त्या राखेतून शिकू आम्ही पुरुषार्थाचे सूत्र भांगेत भरु, चालू करु संहाराचे सत्र मेलो तरी असे मरु की आमची राख पुन्हा पुन्हा उठेल,राहील उभी, अन् करेल सिंह्गर्जना केदार
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 12/05/2008 - 16:51 नवीन
एकदम चपखल शब्दात मांडल्या आहेत भावना... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
श
श्रीकान्त पाटिल Sat, 12/06/2008 - 15:14 नवीन
हार्-फुले फिके शब्द सारा क्षणाचा देखावा धग चितेची तशीच खेळ सत्तेचा पहावा आज माझा रवी मावळला उद्या तुमचा जाइल आज बैल सत्तेवर उद्या राज्य रेड्याचे येइल काय मरणाचे मोल झुंज त्याची व्यर्थ गेली तुंम्ही दिवस पाहिला त्याची कायमची रात झाली हा खेळ असाच चालु रहाणार , सत्ताधिशाना कसली आली चिन्ता सामान्यान्ची त्याना खुर्चीच प्यारी , लाल दीव्यान्चि झालि सवय आता मोडु कशी हीच चिन्ता त्यान्ची हे बळ आहे आपल्याच मनगटात , फक्त हवा निर्धार निवडण्या योग्य माणसान्शी एक गठ्ठा मते आपुली पडु देत पेटीत , होइल दाणादाण तयान्ची मोजणी समयी हाच निर्धार आपुला असो सन्घटीत ,हीच बापुड्याचि विनन्ती आपणासी ...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा