Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तिसरे पानिपत युध्द स्मृतीदिन - ऑनलाईन व्याख्यान निमंत्रण

म
मनो
Wed, 01/12/2022 - 20:51
💬 58 प्रतिसाद
तिसरे पानिपत युध्द स्मृतीदिन ऑनलाईन व्याख्यान निमंत्रण रविवार, १६ जानेवारी २०२२ सायंकाळी ६ वाजता Please click on the link of BISM YouTube channel for this programme. https://www.youtube.com/channel/UC32NxNt3qpCe6x6HNLkUvUg image


प्रतिक्रिया द्या
18317 वाचन

💬 प्रतिसाद (58)
र
राघवेंद्र Tue, 01/18/2022 - 12:54 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मनो Tue, 01/18/2022 - 21:02 नवीन
धन्यवाद वल्लीशेठ, खरं तर तुम्ही शिल्पशास्त्र, मुर्त्या, मंदिरे, लेणी असे एक-दोन व्हिडिओ असे बनवा, आम्हाला नक्कीच पाहायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र
क
कंजूस Wed, 01/19/2022 - 01:20 नवीन
आधारभूत पुस्तकांचं परीक्षण किंवा माहिती देता येईल. किंवा ( वेळ नै तर) कुणाला सांगून ते शब्दांकन करता येईल. सध्या ओनलाइनचे सत्ययुग चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
प
प्रचेतस गुरुवार, 01/20/2022 - 02:02 नवीन
नक्कीच पुढे मागे तसे काही व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
अ
अनन्त अवधुत गुरुवार, 01/20/2022 - 01:02 नवीन
मराठ्यांचे जसे पानिपतावर विश्वासराव, सदाशिवराव, जनकोजी शिन्चे, वगैरे मातब्बर मंडळी खर्ची पडली तसे अब्दालीचे कोणते महत्वाचे सरदार मारल्या गेले?
  • Log in or register to post comments
म
मनो गुरुवार, 01/20/2022 - 05:03 नवीन
अब्दालीच्या वजीराचा चुलतभाऊ अताईखान मारला गेला. अब्दालीने वेळीच कुमक पाठवल्याने वजीर शहावलीखान, व हाफिज रहमत, बंगश इत्यादी रोहिले बचावले, नाहीतर ते मारले जाण्याची दाट शक्यता होती. मराठ्यांच्या बाजूला विश्वासरावांचा एकच मृत्यू अचानक आणि अपघाती गोळा लागून झाला. भाऊंना जिवंत कैद होणे शक्य होते, पण त्यांनी वीरमरण पत्करले. काशीराजचे म्हणणे सत्य मानायचे तर जनकोजी, इब्राहिमखान जिवंत पकडले गेले आणि मग मारले गेले. अंताजी माणकेश्वर, बाजी हरी पळताना, समशेर बहाद्दर जखमांमुळे असे इतर मृत्यू टाळणे शक्य होते, पण पराभवानंतर ते अशक्य झालेले दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
अ
अनन्त अवधुत Tue, 01/25/2022 - 01:32 नवीन
जखमांमुळे असे इतर मृत्यू टाळणे शक्य होते, पण पराभवानंतर ते अशक्य झालेले दिसते
पराभूत सैनिकांच्या जखमा जास्त घातक असतात. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 01/21/2022 - 18:42 नवीन
पानिपत युध्द मराठे जिंकले असते तर?… http://misalpav.com/node/46116
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा