जनातलं, मनातलं
२४ X ७ वाहिन्यांच्या विरुद्ध हायकोर्टात जनहित याचिका
Primary tabs
संगीतकार जोडी विशाल - शेखर मधल्या विशालने २४ X ७ वाहिन्यांच्या विरुद्ध मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल कराचे ठरवले आहे. मिपावर काही मंडळींची या आधी काही दिवस अश्या अगोचर वाहिन्यांच्या विरुद्ध मते वाचली . ज्यांना या जनहित याचिकेत सहभागी व्हायचे असेल त्यांच्या करता हा दुवा देत आहे. http://smallchange.in/
आपला
मोहन
याचिकेतील बरेच मुद्दे पटले. विशेषतः
The electronic media must not be allowed to show a live anti-terrorist operation until it is safely concluded! They must obey when they are told to disperse, and they must respect cordons created by the operating force
हे तर खासच.
अवांतर - जगभरची वृत्तपत्रे या हल्ल्याचे वृत्त देताना मुंबई असा उल्लेख करीत असताना, I was born in Bombay in 1973, हे मात्र खटकले.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मोहनराव,
धन्यवाद!
आत्ताच याचिकेवर सही ठोकून आलो!
धन्यवाद मोहन,
आताच साइट वर जाउन सही करुन आलो.
अवांतर - जगभरची वृत्तपत्रे या हल्ल्याचे वृत्त देताना मुंबई असा उल्लेख करीत असताना, I was born in Bombay in 1973, हे मात्र खटकले.
खरं सांगायचं तर बरेच पत्रकार या घटनेची बातमी देताना मुंबई ऐवजी बोम्बे म्हनत होते. असो.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
धन्यवाद मोहन :)
सही केली!
धन्यवाद
माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
मी सुद्धा सही केली.