Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भडकमकर मास्तरांचे स्वागत

क
कवटी
Fri, 12/05/2008 - 11:49
🗣 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2708 वाचन

💬 प्रतिसाद (11)
व
विनायक प्रभू Fri, 12/05/2008 - 11:53 नवीन
१+ असेच म्हणतो कवटी बरोबरची क्रॉस हाडे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 12/05/2008 - 12:00 नवीन
मास्तरांच्या पुनरागमनाबद्दल त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! आता हा सगळा ब्याकलॉग लवकरात लवकर भरून काढा अशी मी त्याना विनंती वजा धमकी देत आहे. +१ सहमत आहे. असेच म्हणतो. -(मास्तरांना पुन्हा मिपावर आलेले पाहुन आणंदीत झालेला) ध मा ल.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 12/05/2008 - 12:10 नवीन
घरचं नेट कनेक्षन सारखं गंडतं त्यामुळे आम्ही गायब होतो... आता येत जाईन......आपल्या प्रेमाने मी अगदी गहिवरलो हो.... आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल सुद्धा धन्यवाद.... आता "एखादा मिपाकर महिन्याने परत आला तर त्याला एखादा धागा काढून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं योग्य आहे का?"असा एखादा धागा काढायची आता सोय झाली....... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 12/05/2008 - 12:15 नवीन
मास्तरांनी आल्या आल्याच उत्तुंग षटकार मारला आहे त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
क
कवटी Fri, 12/05/2008 - 12:18 नवीन
मास्तरांनी आल्या आल्याच उत्तुंग षटकार मारला आहे त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्रिवार सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ध
धमाल मुलगा Fri, 12/05/2008 - 12:22 नवीन
=)) हाण्ण तिच्याआयला, मास्तर म्हणजे मास्तर हैत बॉ! आल्याआल्याच हातोडा घेऊन झाले सुरु.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 12/05/2008 - 12:37 नवीन
आपल्या सहमतीबद्दल धन्यवाद. -- आदीमाया दुर्बिटणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी
म
मैत्र Sat, 12/06/2008 - 05:54 नवीन
टारुची आज्जी ... हे सही आहे एकदम .. बेष्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विजुभाऊ Fri, 12/05/2008 - 12:20 नवीन
घरचं नेट कनेक्षन सारखं गंडतं त्यामुळे आम्ही गायब होतो... नेटाने प्रयत्न करुन झाले .आता नेट नीट करा ;) आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
म
मनस्वी Fri, 12/05/2008 - 12:17 नवीन
मास्तर शिकवणीमध्ये केवढा गॅप!!! नवीन वर्गांची वाट बघत आहोत.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 12/05/2008 - 12:18 नवीन
आता नर्म विनोद नकोत. गरम यु द्यात. टाळकी शांत होतील.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा