जे न देखे रवी... आशा By निनाद · Wed, 02/16/2022 - 14:19 ">Wed, 02/16/2022 - 14:19 Primary tabs बघा नौका ही बांधलेली राहील का बांधलेली उरात भरूनी वारे ही पाहतो निघालेली वादळे येती तरी लाटा फोडून ती गेली थांबलो तेथेच मी ती निघून गेलेली मी असेन येथेच वेळ नाही गेलेली परत कधी येईल ती आशा न विझलेली Log in or register to post comments