पाकचा कबुली जबाब : आता बॉम्ब टाकून पाक कायमचा उध्वस्त करा!
💬 प्रतिसाद
(9)
य
यशोधरा
Sat, 12/06/2008 - 10:03
नवीन
जामोप्या, तिथे धुमाकूळ घालतोस ते पुरेसे नाही की काय?
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 12/06/2008 - 10:23
नवीन
यशोधरातै, तिकडे म्हणजे 'पाकिस्ताना'त का गं? ;-)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 12/06/2008 - 10:26
नवीन
अदिती, नाही गं! LOL!!
जामोप्याला येवढे नाही गं जमणार! ;)
- Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE
Sat, 12/06/2008 - 10:11
नवीन
पण मी तिथे धुमाकूळ घालतो, हे तुम्हाला कसे कळले? :) तुम्हीही 'तिथल्या'च का ?
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 12/06/2008 - 10:24
नवीन
जामोप्या, मी इथे तिथे सगळीकडे :)
उगाच नसते वाद इथे पेटवू नकोस एवढीच माझी विनंती.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sat, 12/06/2008 - 13:00
नवीन
इथल्यांचं काय किंवा तिथल्यांचं काय किंवा अन्य कुठल्यांचं काय, मिपावर सगळ्यांचं स्वागतच आहे! :)
आपला,
(आंतरजालीय बंडखोर, मिसळपावधर्म संस्थापक) तात्या.
- Log in or register to post comments
र
रेवती
Sat, 12/06/2008 - 14:57
नवीन
म्हटलय?
जर भारतानं ठोसपणे आपले म्हणणे लावून धरले तर्.......कात्रीत सापडेल.
इथंच तर घोडं पेंड खातयं.
रेवती
- Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे
Sat, 12/06/2008 - 15:44
नवीन
धीराने अन मुत्सद्दीने घेतले तर फायदा आहे... काही सोपस्कर पार पाडून मग हल्ला केला तर आपण जगात अमेरिकेसारखे युद्धात एकटे पडणार नाही.
ही सीएनएन वरील चित्रफित पहा/ऐका.
यात सरकारच्या मुत्सद्दीपणाचे तसेच विरोधी पक्ष (भाजपाच्या) संयमाचे कौतुक केले आहे. तसेच सगळे उपाय संपले तर भारताने केलेला हल्ला योग्य असेल असा संकेतही दिला आहे.
- Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 12/07/2008 - 09:27
नवीन
भारतानी चान्स पे डान्स करून टाकावा
- Log in or register to post comments