Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"वाद"

अ
अभिज्ञ
Sat, 12/06/2008 - 10:51
🗣 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2499 वाचन

💬 प्रतिसाद (7)
क
कवटी Sat, 12/06/2008 - 11:29 नवीन
मार्क्सवाद व गांधीवाद हे दोन्ही काळाच्या चक्रात अडकून मागे पडलेले दिसतात. सहमत. मुख्यत: एक विशिष्ट सामाजिक व राजकिय परिस्थिती अश्या एखाद्या "वादाला" किंवा विचाराला जन्म देताना दिसते. परंतु त्या वादाचे अनुयायी पिढ्या न पिढ्या तोच विचार नवीन परिस्थितीत पुढे दामटताना दिसतात. खरे आहे. वरिल दोन्हि "वाद" पाहिल्यावर हे "वाद" किंवा "ism" हे कालातीत असु शकतात काय? मला तरी तसे वाटत नाही. का त्या विचारांमधे कालानुरुप सुधारणा अपेक्षित आहे? होय. जे काळानुरुप बदलत नाही ते कालौघात नष्ट होते. हिंदू संस्क्रुती ही कालानुरुप बदलत गेली. एखाद्या नदी सारखी वाहती राहीली त्यामुळेच हजारो वर्ष टिकून राहीली. यापुढेही इतर धर्मांप्रमाणे डबक्याचे स्वरूप धारण न करता अशीच कालानुरुप बदलत गेली तरच इथून पुढेही हजारो वर्ष टिकेल. कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 12/06/2008 - 12:00 नवीन
वरिल दोन्हि "वाद" पाहिल्यावर हे "वाद" किंवा "ism" हे कालातीत असु शकतात काय? का त्या विचारांमधे कालानुरुप सुधारणा अपेक्षित आहे?
अभिज्ञा ! लेखातच याचे अप्रत्यक्ष विवेचन आले आहे. त्याच्याशी सहमत आहे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sat, 12/06/2008 - 12:01 नवीन
या विषयावर अजून खोलात आणि मुळातच जाऊन विचार करावयाला हवा. अनेकवेळेस आपली माहिती या मूळ विचाराच्या आपण इकडून अथवा तिकडुन कानावर आलेल्या वाक्यावर आधारीत असते. दुसरा भाग म्हणजे कोणताही विचार हा कालातीतच असतो. उदा. मार्क्सवाद यात शासनाची मालकी आणि सर्वांची बांधिलकी अपेक्षित आहे. सध्या मुक्त अर्थव्यवस्थेत अनेक व्यापाराला / संस्थांना सरकारी मदत म्हणजे का? त्या संस्था डुबल्यातर अनेक लोकांचे नुक्सान होणार असते, ते होऊ नये म्हणजे त्यांनाही मार्क्सचा सहारा घ्यावा लागला. ( सध्याचे अमेरिकेलेतील अनेक पॅकेजस). त्यामूळे कोणताही विचार कालबाह्य नाही असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Mon, 12/08/2008 - 18:21 नवीन
माझा प्रश्न असा आहे कि, मार्क्सवाद वा गांधीवाद हा जसाच्या तसा आजच्या परिस्थितीत लागु पडेल काय? अभिज्ञ. अवांतरः नेहरुंना अभिप्रेत असलेला "समाजवाद" हा नक्की काय होता? "समाजवाद" हा "साम्यवादाचाच एक प्रकार आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
आ
आंबोळी Sat, 12/06/2008 - 12:06 नवीन
वा वा! तापल्या तव्यावर आजुन एक पोळी.... छान. गांधीवादी,त्यांचे अनुमोदक व बहिणीला अर्वाच्य बोलणार्‍या गुंडाला धोपटावे तसे याना धोपटणारे, काय प्रतिक्रीया देतात या प्रतिक्षेत..... आंबोळी
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Sat, 12/06/2008 - 12:32 नवीन
हो आपल्या सर्वान्शी मी सहमत आहे पण मला येथे अजुन एक मुद्दा मान्डावासा वाटतो.भारतात अजुन एक वाद आहे .जो गेले १०००० वर्श अस्तित्वात आहे .त्या वादाचे नाव इश्वरवाद्.आपण सर्व भारतिय इश्वराच्या नावाने का होइना पण आततायीपणा करत नाही .आप्ले वागणे निस्र्गावर आधारीत आहे त्यामुळेच आपण तग धरुन आहोत . मित्रानो यावर मला खुप काथ्याकुट अपेक्शित आहे . जेव्हा मन्दी आली तेव्हा मला वरचाच प्रश्न पडला होता . त्यासम्बन्धी माहीती मी मिळवत आहे.पुरेशी माहिती मिळली की या तिन्हि वादावर आणि नवीन गान्धीवादावर (माझ्या द्रुश्तीने तो नवीनच आहे .त्या पिक्चरामुळे समजला नाहितर धुळ खात पडला होता)सविस्तर लिहिन
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत Sun, 12/07/2008 - 04:38 नवीन
>>सद्य परिस्थितीत ह्या मार्क्सवादाचा चीन सोडला तर इतरत्र कुठे हि प्रभाव आढळत नाहि .. नाही बरका .. अजून एक देश ह्या मार्क्सवादाच्या प्रभावात आहे .. तो म्हणजे भारत. ;) - अभिजीत
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा