काथ्याकूट विलोपले मधु मिलनत ह्या............ By तर्री · Tue, 09/18/2007 - 14:21 ">Tue, 09/18/2007 - 14:21 Primary tabs बघा हे नाट्य-पद कोण्त्या नाटकामधील आहे? आणि कोणत्या रागावर आहे?................कोणी जाणकार मला सान्गेल का ? Log in or register to post comments देवदत्त 10/11/2007 - 01:09 आपणास पाहिजे असलेले पद हेच आहे का? गायकः प्रभाकर कारेकर चित्रपट/नाटकः ब्रह्मकुमारी बाकी माहिती संगीतातील जाणकारच देऊ शकतात. Log in or register to post comments धोंडोपंत 10/14/2007 - 14:43 राग कोणता आहे हे तात्या सांगू शकेल. आम्हाला फक्त एकच राग माहीत. राग - अनावर. आपला, (जमदग्नी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com Log in or register to post comments
देवदत्त 10/11/2007 - 01:09 आपणास पाहिजे असलेले पद हेच आहे का? गायकः प्रभाकर कारेकर चित्रपट/नाटकः ब्रह्मकुमारी बाकी माहिती संगीतातील जाणकारच देऊ शकतात. Log in or register to post comments
धोंडोपंत 10/14/2007 - 14:43 राग कोणता आहे हे तात्या सांगू शकेल. आम्हाला फक्त एकच राग माहीत. राग - अनावर. आपला, (जमदग्नी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com Log in or register to post comments
आपणास पाहिजे असलेले पद हेच आहे का?
गायकः प्रभाकर कारेकर
चित्रपट/नाटकः ब्रह्मकुमारी
बाकी माहिती संगीतातील जाणकारच देऊ शकतात.
राग कोणता आहे हे तात्या सांगू शकेल. आम्हाला फक्त एकच राग माहीत. राग - अनावर.
आपला,
(जमदग्नी) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com