जे न देखे रवी... मुक्तक By सागरसाथी · Fri, 03/25/2022 - 19:54 ">Fri, 03/25/2022 - 19:54 Primary tabs बघा आकाशाच्या रिक्तपणाच्या असतील काही कथा सूर्याच्या जळण्यापाठी असतील त्याच्या व्यथा नको शोधूस गुढ वाऱ्यावरच्या सुगंधाचे त्यांच्या कणाकणात मिळतील समर्पणाच्या गाथा. Log in or register to post comments मनिष 03/29/2022 - 11:49 छोटी पण आशयघन... >>>> आकाशाच्या रिक्तपणाच्या असतील काही कथा हे खासच आवडले. Log in or register to post comments ज्ञानोबाचे पैजार 05/09/2022 - 10:40 मिपाच्या आता पर्यंतच्या वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा. मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा. पैजारबुवा, Log in or register to post comments
मनिष 03/29/2022 - 11:49 छोटी पण आशयघन... >>>> आकाशाच्या रिक्तपणाच्या असतील काही कथा हे खासच आवडले. Log in or register to post comments
ज्ञानोबाचे पैजार 05/09/2022 - 10:40 मिपाच्या आता पर्यंतच्या वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा. मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा. पैजारबुवा, Log in or register to post comments
छोटी पण आशयघन...
>>>> आकाशाच्या रिक्तपणाच्या असतील काही कथा
हे खासच आवडले.
मिपाच्या आता पर्यंतच्या वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा.
मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा.
पैजारबुवा,