शिशिर
- वसंतोत्सव
- ग्रीष्मोत्सव
- वर्षा
- शरदोत्सव
- हेमंत
- शिशिर ऋतू
- वर्णन
समारोप:
ऋतूविषयी लिखाण करताना सण आणि निसर्ग याचा मेळ पहावा इतकी सोपी मनीषा होती.पण हळू हळू ऋतुविषयी रामायण ,महाभारत,ऋतुसंहार आणि इतर संस्कृत काव्य ,श्लोक वाचून आनंद वाटला.दुर्गा भागवत यांच ऋतुचक्र वाचून खूप दिवस झाले पण विश्वास वसेकर यांच ऋतूबरवा हे लिखाण समजल. निसर्गाच्या प्रेमात ,ऋणात मी पहिल्यापासूनच आहे ,अजून सजगता जागृत झाल्यामुळे नवनवीन झाडांची,फुलांची माहिती मिळाली.भारतीय संगीतही ऋतूला अनुरूप सजलेलं आहे.
मिपाचे सर्व प्रतिसादकर्ते यांच्यामुळे भारी वाटलं !माझा ऋतू आस्वादाचा अगदीच काठावरचा प्रवास वाचल्याबद्दल धन्यवाद!
-भक्ती
💬 प्रतिसाद
(10)
भ
भागो
Fri, 04/01/2022 - 19:15
नवीन
छान
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Fri, 04/01/2022 - 19:42
नवीन
फारच छान लिहीले आहे.
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
Sat, 04/02/2022 - 18:20
नवीन
सहा ऋतूंचे सहा सोहळे
प्रत्येकाचे रंग निराळे
कधी सृजनाचे कधी साफल्याचे
कधी विजनाचे कधी वैफल्याचे
सारे धागे आवडले, खुप छान लिहिलय
- Log in or register to post comments
स
सरिता बांदेकर
Sat, 04/02/2022 - 19:05
नवीन
छान लिहीलं आहे आणि छायाचित्रंसुद्धा छान.
- Log in or register to post comments
B
Bhakti
Sun, 04/03/2022 - 10:27
नवीन
सर्वांचे आभार!
भागोजी,कर्नलजी धन्यवाद!
पाभे शिशिर ऋतू विषयी वाचताना मला तुमची ही कविता सापडली होती https://www.misalpav.com/node/13098
आणि चतुरंग यांचीही
https://www.misalpav.com/node/798
दोन्ही सुंदर!
सरिता ताई तुमची प्रतिक्रिया वाचून छान वाटायचं :)
- Log in or register to post comments
B
Bhakti
Sun, 04/03/2022 - 10:27
नवीन
सर्वांचे आभार!
भागोजी,कर्नलजी धन्यवाद!
पाभे शिशिर ऋतू विषयी वाचताना मला तुमची ही कविता सापडली होती https://www.misalpav.com/node/13098
आणि चतुरंग यांचीही
https://www.misalpav.com/node/798
दोन्ही सुंदर!
सरिता ताई तुमची प्रतिक्रिया वाचून छान वाटायचं :)
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Mon, 04/04/2022 - 09:34
नवीन
खुप छान ! प्रचि अ ति सुंदर !
कवितांचा देखिल सुंदर संदर्भ !
- Log in or register to post comments
B
Bhakti
Mon, 04/04/2022 - 15:03
नवीन
चौ को काका, प्रतिसाद वाचून आनंद वाटला :)
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Mon, 04/04/2022 - 16:50
नवीन
मस्तच
मागच्या आठवड्यातच पिंपरी चिंचवड मेट्रोतुन जात असताना झाडाच्या शेंड्यावरची अप्रतिम पिवळी, गुलाबी, लाल, पांढरी फुले बघून डोळ्याचे पारणे फिटले होते.
वरील फोटो बघून परत तसेच वाटले.
- Log in or register to post comments
B
Bhakti
Tue, 04/05/2022 - 09:53
नवीन
सौंदाळा _/\_
- Log in or register to post comments