जे न देखे रवी...

मरीआई बारागाड्या यात्रा

Primary tabs

भुसावळात बारागाड्या ओढताना भीषण दुर्घटना; एक भाविकाचा मृत्यू, चौघे जखमी

https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/one-devotee-was-l…

मरीआईची यात्रा बारा गाड्या
भाविक मेला मोडून बरगड्या

भगताला झाल्या म्हणे गाड्या अनियंत्र
अडाण्यांनो, यासाठीच इंजिन ब्रेक यंत्र

ह्या जुनाट प्रथांमधे आहे का काही अर्थ?
काही असो मरीआई ने केले नाव सार्थ !!

चौथा कोनाडा

गीत रचना चांगली पण घटना दुर्दैवी
वाचवणार कोण, ना देवता ना देवी !

माहितगार

काय असते हे बारा गाडी प्रकरण? यात कोणत्या प्रकारच्या गाड्या जोडल्या जातात आणि त्यास ब्रेक बसवणे शक्य नसते का?

nutanm

कोणती दुर्दैवी घटना घडली? नेहमीप्रमाणे अपघातच का ?

nutanm

कोणती दुर्दैवी घटना घडली? नेहमीप्रमाणे अपघातच का ? मरीआइची कोणति जुनी प्रथा?