लव लेटर
💬 प्रतिसाद
(6)
ब
बाकरवडी
Sun, 12/07/2008 - 08:02
नवीन
ही कविता 'संदिप खरे' यांची आहे,'आयुष्यावर बोलू काही' या त्यांच्या कार्यक्रमात ते नेहमी सादर करतात.
तसेच वरील कवितेत काही शुध्दलेखनाच्या त्रुटी आहेत.
- Log in or register to post comments
क
कशिद
Sun, 12/07/2008 - 09:16
नवीन
हो का .....
- Log in or register to post comments
ब
बाकरवडी
Sun, 12/07/2008 - 14:00
नवीन
होय.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sun, 12/07/2008 - 14:11
नवीन
बाकरवडी तु नक्की बाकरवडी की बाकरवडा ?
अतिअवांतर : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं ,,,, त्याचं इडंबण म्हणायचं का ह्ये ? चांगलंयं
- टारझन
- Log in or register to post comments
म
मिंटी
Mon, 12/08/2008 - 05:42
नवीन
टार्या अरे ते वडंबन नाहीए......संदिप खरेची कविता आहे ही.....आयुष्यावर बोलु काही कार्यक्रमात तो नेहमी सादर करतो ही कविता...त्याच्या खास अश्या स्टाईलमधे तो सादर करतो ना ते बेश्ट..... :)
- Log in or register to post comments
ब
बाकरवडी
गुरुवार, 12/11/2008 - 16:38
नवीन
अरे (?) टारझन,
तू टारझन की टारझनी काय कळत नाही बुवा !!!
हे अतीच होतय ..............
- Log in or register to post comments