Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ह्या आठवड्याचे संपादकीय?

स
सुनील
Mon, 12/08/2008 - 11:29
🗣 6 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2619 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ऋ
ऋषिकेश Mon, 12/08/2008 - 11:45 नवीन
संपादकीयाच्या प्रतिक्षेत आहोत.
+१ -(गोंधळलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 12/08/2008 - 12:09 नवीन
कामाच्या गडबडीत कुणा मिपाकराला संपादकीय लिहिण्यास सांगण्याबद्दल सपशेल विसरलो...! माफी..! :) आपला, (वयोमानानुसार विसराळू) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 12/08/2008 - 12:26 नवीन
आठवड्याची सुरुवात संपादकीय वाचून करायचा शिरस्ता मोडल्यामुळे जरा चुकल्या-चुकल्यासारखे वाटले. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विनायक पाचलग Mon, 12/08/2008 - 17:26 नवीन
सम्पादकीयची प्रक्रिया काय असते मला काहिच माहीत नाही. ते कोणी लिहयचे याचे काय नियम आहेत
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 12/08/2008 - 18:03 नवीन
आपल्याला संपादकिय लिहायचाय काय ? लिहा लिहा आम्ही वाचू !! आपल्या प्रगल्भ लेखणीतून एक ज्वलंत संपादकीय यावा यासाठी शुभकामणा - टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग
व
विनायक पाचलग Tue, 12/09/2008 - 03:59 नवीन
टारझनभावु तुमास्नी काय सान्गु.आता तुम्हाला माहित आहेच की मी आणि प्रगल्भ चायला(अस्सल कोल्हापुरी शब्द्)काय चेश्टा करता हो तुम्ही.अहो कुतुहलाने विचारले . बघुया तुमची काय इच्छा आहे . बाकी तुम्ही सान्गितलेत तर नक्की लिहिन ह प्रगल्भ
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा