प्राणिपात कोटि कोट
💬 प्रतिसाद
(63)
आ
आनंदयात्री
Mon, 12/08/2008 - 12:20
नवीन
_/\_ !!
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sun, 03/01/2009 - 07:22
नवीन
का कोणासा ठाउक पण मला राहुन राहुन असे वाटत आहे की हे सतिशराव म्हणजे गतजन्मीचे नारायणराव पेशवे असावेत आणी त्यांनी मै बदला लुंगा वगैरे निर्धारानी परत जन्म घेतला असावा 'राघोबा' जोशींचा पुतण्या म्हणुन ;)
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
द
दशानन
Sun, 03/01/2009 - 07:23
नवीन
=))
- Log in or register to post comments
स
स्पा
Sat, 01/01/2011 - 12:05
नवीन
दोले पनाव्ले
- Log in or register to post comments
र
रामदास
Mon, 12/08/2008 - 12:45
नवीन
दाबुन हुंदक्यांना या स्फुंदतात भिंती
हळूवार काकणांची किणकिण थांबलेली
क्षण एक खाली झुकले हे उंच उंच इमले
पायातली तयांच्या मजबूत वीट हलली
तुमच्याच दर्शनाची तीज आस होती दादा
करुनि ह्रुदय समर्पित हलकेच ती निमालि
वय थोरले परंतू वार्धक्य नाही आले
सेवेत देह झिझला जीवन सुवर्ण झाले
अवघ्या नभास भेदुनि वैकुंठ लीन झाली
प्राणिपात कोटि कोटि त्या थोर माउलिला
कविता आवडली.
आता प्रश्न एव्हढाच आहे की सुरेश्चन्द्र जोशि दोम्बिवलि हे कोण?
- Log in or register to post comments
स
सतिश
Tue, 12/09/2008 - 07:35
नवीन
हेल्लो
हे कवि डोम्बिवलि येथे रहातात्.ते मझे आत्त्याचे यज्मन आहेत्.फोन नो ९५२५१२५१३४९१.डोम्बिवलि विश्णु नगर स्वस्तिक सोच एथे रहातात.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/09/2008 - 07:47
नवीन
तुमच्या आत्याच्या यजमानांना सांगा कविता छान आहे.
फोन नंबर दिलाच आहे ,जमलं तर त्यांना फोनही करतो !
(फोन लागत नाही. नंबर बरोबर आहे का ? )
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
Sun, 03/01/2009 - 06:57
नवीन
खूप प्रयत्न करूनही वैकूनट हा प्रकार काही कळाला नव्हता...
सांगितल्याबद्दल रामदासभौंचे आभार...
..
अवांतर : कविता चांगली वाटत आहे....
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Fri, 04/09/2021 - 14:10
नवीन
वैकूनट हा मला नटाचा एखादा प्रकार वाटला होता
(उदा. हेक्सनट, लॉकनट, थ्रेडनट, नॉयलॉकनट वै)
🙂
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Wed, 12/08/2010 - 09:13
नवीन
व्वा मस्तच कविता!
सतिश साहेबंनी पार कचरा केला आहे टंकताना :(
- Log in or register to post comments
ग
गणपा
Wed, 08/03/2011 - 13:06
नवीन
एका चांगल्या कवितेची टंकनातील चुकांमुळे माती कशी होते याचा उत्कृष्ट नमुना आहे.
रामदास काकांमुळे ती नीट वाचता आली. धन्स हो काका.
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Wed, 08/03/2011 - 13:54
नवीन
हेच बोलतो, टंकलेखनातील चुकांमूळे एका चांगल्या कवितेचा पार कचरा झालाय आणी तीच रामदास काकांची शुध्द लेखनातली कविता निर्मळ वाटतेय.
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Fri, 04/06/2012 - 18:13
नवीन
तशी "मोकळ्या दाही दिशा" कविता सुद्धा बरी आहे. पण नीट वाचायला त्रास होतो.
- Log in or register to post comments
स
सतिश
Tue, 12/09/2008 - 11:32
नवीन
९५२५१ २४९१५१३
चुकिच न. दिला होता.
- Log in or register to post comments
द
दशानन
Sun, 03/01/2009 - 05:49
नवीन
=)) =))
अरे ही तुमची महान कलाकृती आमच्या नजरेतून राहीली कशी :?
च्यामायला अर्धे मिपाकर तर ह्याच कवितेवर वारले असते त्याच वेळी =))
भयानक राव... जबरा !
तुम्ही मराठी भाषेला एक नवीन रुप दिले आहे अभिनंदन !
=)) =)) =)) =)) =))
काल पासून नुस्ता हसतो आहे... सुट्टी असताना देखील पण फक्त तुमच्या साठी ऑफिस उघडून बसलो आहे राव !!!!
- Log in or register to post comments
व
विंजिनेर
Sun, 03/01/2009 - 07:36
नवीन
येगजॅग्टली ... मी पण कालपासून हसून नुसता गडाबडा लोळतो आहे.
नशीब माझं की हापिसात बसून नाही वाचली. इथे लोकांना मराठी कळत नाही. येडा म्हणाले असते...
काय कविता... काय प्रतिसाद.. काय निवेदनं... च्यायला... बास करा लेको आता... हसून हसून जबडे दुखायला लागले आमचे...
--
आक्षरास हासून ये
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Sun, 03/01/2009 - 07:54
नवीन
असेच म्हणतो.
आय्.सी.यु (ऍड्मीट)
- Log in or register to post comments
म
मृगनयनी
Mon, 03/02/2009 - 10:46
नवीन
काल पासून नुस्ता हसतो आहे... सुट्टी असताना देखील पण फक्त तुमच्या साठी ऑफिस उघडून बसलो आहे राव !!!!
=)) =)) =)) =)) =))
राजे ....___/\___....
तुम्ही दोम्बिवलीच्या सुरेश्चन्दरा जोशीईंचे फैन झाले की कंय ?
की माणनीय कवी" सतिष "यन्चे फैन झले?
बाय डा वे.. दोम्बिवली ते थाआने अन्त्र केती अहे? ;) ;)
मल य्य कव्यात्ला सर्वाआत अव्द्लेला सब्ड : "वैकूनट" (वैकुन्ठ)
ज ब रा!!!!!
=)) =)) =)) =)) =))
अज्जुन येउ डेत......
---
.|.
---
म्रुर्गणय्णीई प्ररषुर्राम लेमायेए.
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
- Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही
Wed, 08/03/2011 - 22:28
नवीन
खतरनाक!
- Log in or register to post comments
म
मिंटी
Mon, 03/02/2009 - 10:57
नवीन
च्यामायला अर्धे मिपाकर तर ह्याच कवितेवर वारले असते त्याच वेळी
=)) =)) =)) =)) =))
- Log in or register to post comments
न
नरेश_
Sun, 03/01/2009 - 07:14
नवीन
यथाशक्ती या धाग्याचा वाचनांक वाढवा.
निवेदन संपले.
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 03/01/2009 - 15:51
नवीन
आता मी पण कविता उघडते (प्रतिसाद वाचायला!) =))
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
- Log in or register to post comments
क
कालिन्दि मुधोळ्कर
Sun, 03/01/2009 - 17:43
नवीन
आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र शासन निविदा क्र. ५०३.९८७ (क) नुसार आंतरजालावर लेखन करणेपूर्वी (काळ्या, मण्या-मण्यांच्या) पाटीवर बाराखडी घोटणे सक्तीचे आहे.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 03/01/2009 - 17:49
नवीन
निविदा क्रमांक? =)) ठ्यॉ करून हसले .... =)) =)) =))
आणि काळी, मण्या-मण्यांची पाटी का आधी ४८६ वर मराठी टंकण्याची सवय मग पुढे मिपा-मिपा खेळणे? ;-)
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 04/16/2010 - 14:31
नवीन
कुठे गेले शुद्ध मराठीचे आग्रही संपादक.
कच्चा माल वाट पहात आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Fri, 04/16/2010 - 14:34
नवीन
एकावर एक फ्री!
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 04/16/2010 - 14:46
नवीन
हे आधीच झालंय.
नितिन थत्ते
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Fri, 04/06/2012 - 08:08
नवीन
दुर्लक्षिलेलं रत्न...
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 04/06/2012 - 08:23
नवीन
=)) =)) =))
- Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ
Mon, 07/30/2012 - 17:24
नवीन
कविवर्यांनी लिहिलेली "मोकलाया दाही दिशा" ही कविता खूपच फेमस झाली. त्यामानाने या तितक्याच उत्तम कवितेकडे दुर्लक्ष झाले आहे. म्हणून ही पण कविता मुद्दामून वर आणत आहे.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 07/30/2012 - 17:28
नवीन
:-)
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 07/30/2012 - 20:22
नवीन
कविता वाचून वारल्या गेलो आहे.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 07/24/2014 - 16:13
नवीन
ही कविता इतकी फेमस कशी काय नै झाली?
धागा वर आणल्या गेला आहे.
- Log in or register to post comments
ए
एस
Fri, 07/25/2014 - 08:15
नवीन
मोकलाया प्राणिपात!
दाबुन हुन्दक्आना >> आधी वाटलं अरेबिक पाककृती आहे की काय? लगेच प्रपे आणि दि.कु. यांना विचारायचं पक्कं केलं मनातल्या मनात.
स्पुन्धतात भिन्ति >> हम्म्म्... 'मल कुन्वित आहे' ची सर नाही पण.
हलुवर काकाणचि >> मला हे हलवत काकांची असे काय (च्या काय) तरी वाटले आणि खालपासून वरपर्यंत हादरलो. छ्या:! असं काहीही वाटलं तरी काहीही लिहायचं काय? मिपा असलं म्हणून काय झालं!
शन एक खालि झुकले >> आधी वाटलं मंत्रयोग-जपयोग मध्ये काही तरी गुप्त शनैस्त्रोत्र असावं आणि त्याने गहिवरून येऊन आपल्या कड्यांसकट शनि पृथ्वीवरील या जपकर्त्याला भेटायला आला असावा की काय?
वारधक्य >> हा मताधिक्य वगैरे सारखा काहीतरी प्रकार असावा आणि तो वारल्यावर मिळत असावा असा आमुचा बापुडा ग्रह झाला होता! मग 'सेवेत देह झिझला' ही त्याखालची ओळ वाचून आम्हांला धक्का बसोन आम्ही जाग्यावर आलो.
अव्घया >> काय प्रतिभा आहे! आवग्या गावभरच्या शेवग्याला बहर आला हे वाचून.
वैकूनट >> या शब्दाचा अर्थ लावता लावता आमची प्रतिभा घाटात बंद पडलेल्या गाडीसारखी ढिम्म झाली. मग मास्तरांचा प्रतिसाद वाचल्यावर शुद्धीवर येऊन थोडी हलूचालू लागली.
आणि सर्वात खास...
प्राणिपात >> वाचून शक्तिपात झाला मिपाकरांचा. बास्स्स्स्... तुम्हांला प्रणिपात हो!
जाताजाता ते 'दोम्बिवलि' वाचून मात्र हसू आलं. मध्यवर्ती ठिकाणाला असं बोलू नये हो, लोकु बोलु लावितात तुमचिया स्थळासि आणि कुळासि| नाराज नका होऊ बरं का. लिहित रहा इथे अधूनमधून. :-)
(संमं - कृहघे. ;-) )
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 07/25/2014 - 09:17
नवीन
अरे नालायका गप =)) =)) =))
हसूनहसून मेलो की *&&%%((%$##$! =)) _/\_
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 07/25/2014 - 09:17
नवीन
कुणी डोंबिवली म्हणा वा डोंबोली किंवा "दोम्बिवलि"...
मध्यवर्ती ठिकाण एकच...
- Log in or register to post comments
ए
एस
Fri, 07/25/2014 - 09:49
नवीन
ब्याटमना, जरा बघ रे. डोंबिवलीचे खरे पुरातन नाव हेच असावे असा दाट सौंशय आहे. पानशेतच्या पुरात गेलेल्या जीवन्भौंच्या मूळकाव्यात संदर्भ सापडतील बहुतेक.
रच्याकने: काय हो मुवि, तेव्हा पण 'दोम्बिवलि' मध्यवर्तीच असावी काय? तुमचा काय अंदाज आहे? ;-)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 07/25/2014 - 11:04
नवीन
अगदी बरोबर आहे रे. दोम्बिवलि हेच जुने रूप आहे असे जीवनभौंच्या मूळकाव्यात लिहिल्याचे पु ना ओकांच्या एका पुस्तकात लिहिल्याचे आठवले, ते पुस्तकही पानशेतच्या पुरात निजधामी गेल्याचे कळाले तेव्हा अश्रूंना पारावार उरला नाही.
- Log in or register to post comments
त
तिमा
Mon, 07/28/2014 - 11:46
नवीन
एकेकाळी ते पेन्शनरांचे गांव होते. म्हणून त्याचे मूळ नांव 'दोन्दिवली'( दोंद बाळगून असलेले) असावे अशी शंका आहे.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 07/28/2014 - 12:24
नवीन
ठ्ठो =)) =)) =)) =))
(नॉनपेन्शनर असूनही दोन्दिवलीकर होण्याकडे वाटचाल करू लागलेला) बट्टमण्ण.
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 07/25/2014 - 10:43
नवीन
=)) =))
अबे मारतो का हसवून हसवून???
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
Mon, 07/28/2014 - 11:59
नवीन
अजुन एक काव्यरत्न समुद्र्मंथन करुन वरती आणल्याबद्दल मंडळे आभारी आहे.
- Log in or register to post comments
द
दिनेश सायगल
Mon, 07/28/2014 - 13:26
नवीन
लै भारी.
- Log in or register to post comments
द
दिनेश सायगल
Mon, 07/28/2014 - 13:26
नवीन
लै भारी
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 02/13/2016 - 13:03
नवीन
समुद्रमंथनातून रत्ने हाती लागतातच ---- !
- Log in or register to post comments
ल
लालगरूड
Sat, 08/13/2016 - 10:29
नवीन
पोहचलो :=)))) या लाकडं घेऊन
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Sat, 08/13/2016 - 11:39
नवीन
छान काव्यस्न्ग्रह
- Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद
Wed, 08/17/2016 - 15:59
नवीन
ही कविता सुटलीच होती.. =))
- Log in or register to post comments
म
मन१
Mon, 08/29/2016 - 06:56
नवीन
हे दुसर्या क्रमांकाचे कैलास लेणे. ( पयला नम्बर अर्थातच धागाकर्त्याच्याच अजून एका कलाकृतीचा आहे !!! )
.
.
वरच्या प्रतिसादांपैकी 'एस ' ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी. आताच बेभान हसत सुटण्यासाठी हापिसातून कडक तम्बी मला मिळालिये त्यांच्यामुळे. =))
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 08/29/2016 - 07:15
नवीन
रामदासकाकांनी शुद्धलेखन सुधारुन दिलं तरी मूळ कविता का बदलली गेली नाही ह्याबद्दल आश्चर्य वाटले, कारण कविता खरंच चांगली होती. फक्त तिचं शुद्धलेखन टंकणारामुळे गंडलं म्हणून. आता तमाम प्रतिसादकर्त्या मिपाकरांनी ह्याबद्दल काहीच बोलू नये ह्याचंही आश्चर्य वाटलं. मूळ कविता हसण्यासाठी वा खिल्ली उडवण्यासाठी टाकली नसावी एवढेही लक्षात येऊ नये? वर 'आपण एवढे उद्धट का?' ह्या धाग्यावर अहमाअहमीने चर्चा करायच्या... बरंय.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »