Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

या दोंघीमध्ये जास्त सुंदर कोण???

उ
उम्मि
Tue, 12/09/2008 - 09:27
🗣 57 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14897 वाचन

💬 प्रतिसाद (57)
अ
अनंत छंदी गुरुवार, 12/11/2008 - 16:18 नवीन
तात्या, तुम्ही एकाचवेळी मधुबाला आणि सिंडी क्रॉफर्ड या दोघींवरही लट्टू कसे काय होऊ शकता?, म्हणजे जरा सौंदर्यस्थळे विशद करा की. म्हणजे आमची नजर जरा तयार झाली तर होईल :)) बाकी मधुबाला ती मधुबालाच!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 12/12/2008 - 04:05 नवीन
तात्या, तुम्ही एकाचवेळी मधुबाला आणि सिंडी क्रॉफर्ड या दोघींवरही लट्टू कसे काय होऊ शकता?, म्हणजे जरा सौंदर्यस्थळे विशद करा की. सिंडी मधुसारखी दिसायला सुंदर किंवा सुरेख आहे म्हणून ती आम्हाला आवडते असे बिलकूल नाही. तरीही आम्ही तिच्यावर लट्टू आहोत. पोरीनं साला दिल चोरलं आपलं! असो, डिटेल्स सांगेन केव्हातरी! ;) सध्या आपण सिंडीची योगासनं पाहात बसा बघू थोडा वेळ! वाटल्यास आम्ही आपल्याला हा गृहपाठ दिला आहे असं समजा! शिकायचंय ना आमच्याकडे? :) आपला, (सिंडीवर मरणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंत छंदी
श
शंकरराव Fri, 12/12/2008 - 10:07 नवीन
उम्मी आजच्या घडीला मधुबाला हायात नाही.. अन माधूरी संसारात व्यस्त आहे आता टारु भौंनी दिलेल्या ओप्शण मधल्या दोघीही हायात आहेत व कुमारिका सुद्धा ;) समजा .. तर त्यांचा मागणीवर काही सांग.. समज समजके समज को समझे समज समजके समज को समझनाहि समझ है | समज समजके समज को जो ना समझे वो मेरि समझमे नासमझ है | क्या समझे ?
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Fri, 12/12/2008 - 12:03 नवीन
मधुबालाची तुलना कोणाशी च होऊ शकत नाही
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Fri, 12/12/2008 - 12:06 नवीन
मधुबाला च !
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Fri, 12/12/2008 - 12:08 नवीन
...
  • Log in or register to post comments
उ
उम्मि Fri, 12/12/2008 - 15:17 नवीन
या सर्व प्रतिक्रिया वाचुन अस वाटतंय कि, परमेश्वराने केवळ घटकाभर तरी माझी या दोंघीशी भेट घालुन द्यावी. या दोंघाचेही चेहरे नीट जवळुन पारखुन मग मिपावर आलो असतो....... आखो देखा हाल बयान करायला!!! (चेहरा हेच सौदर्याचे प्रमाण मानणारा) ऊम्मि
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा