कलादालन
क्युकेनहॉफ: हॉलंड
By कोलबेर
·
Primary tabs
मार्च एप्रिल आणि मे ह्या तीन महिन्यांच्या सुमारास कधी नेदरलँडस/ हॉलंड देशाच्या भेटीवर असाल तर ऍमस्टरडॅम जवळील 'क्युकेनहॉफ' या गावाला भेट दिलीच पाहिजे.
वर्षातुन फक्त तीन महिने खुली असणारी ट्युलीपच्या फुलांची अवर्णनिय बाग इथे आहे. गेल्या वर्षी सुदैवाने त्याचसुमारास ऍमस्टरडॅम मध्ये असल्याने ह्या बागेस भेट दिली आणि तिथले सौंदर्य पुरेपुर पाहू शकलो.
मोहक ट्युलीप फुलांचे असंख्य प्रकार इथे काय पाहू आणि काय नको अशी अवस्था करुन सोडतात. तिथली काही चित्रे इथे देत आहे.
_______________________________________________________





ट्युलिपचे बगीचे सुंदर टिपले आहेत.
वाव! सह्ही!
हीच का ती "ये कहाँ आ गये हम"मधली बाग?
नाही, ते शुटींग बहुधा ट्युलिप्सच्या मळ्यात केले आहे. ह्या बागेच्या बाहेर आलेकी आजुबाजुला अनेक मळे आहेत त्यात लांबच लांब (चतुरंग ह्यांनी वर्णन केलेल्या) ट्युलिप्सच्या रांगा दिसतात.
क्यूहेनहाउफच्या आठवणी ताज्या केल्यास रे..:) फोटो तर अप्रतिमच..
ट्यूलिप्सचे गाव आहेच फार सुंदर..
स्वाती
एकदम सह्ही. अप्रतिम रंग...
मला "देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुये" हे गाणं आठवलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
केवळ अप्रतिम... शब्द नाहियेत. शेवटची २ छायाचित्रं दिसली नाही.
बिपिन कार्यकर्ते
काही तरी तांत्रीक गडबड असावी. अजुनही दिसत नसतील तर कळवा फ्लिकरची लिंक पाठवतो.
सर्व प्रकाशचित्रे उत्कृष्ट आली आहेत!
(मागे एकदा एप्रिलमधे ऍमस्टरडमला विमान उतरताना कित्येक एकर पाहिलेले ट्यूलिप्सचे मळे आठवले. सुंदर रंगीबेरंगी पोषाख घातलेले हजारो कसरतपटू हारीने उभे असावेत असे दिसणारे ते दृश्य आठवले!)
चतुरंग
मी हॉलंडला थंडीत गेलो होतो, त्यामुळे ट्युलिपचे बगीचे बंद होते.
आता फोटोपाहुन हळह्ळ होते की काय "Miss" =(( केले. पुढच्यावेळेस जाईल तेव्हा नक्की पाहील.
मला तर स्वप्नातही भुक लागते....
उत्तम !
:) मस्त फोटो... मजा आली. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी नेमके आम्ही मित्रमंडाळी काउअकेनहॉफला गेलो होतो...
आणि माझा वाढदिवस ते तिथे साजरा वगैरे करतील असे मला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते.
ती बाग छानच आहे.
-- लिखाळ.
केवळ अप्रतिम. :)
क्या बात है ! किती सुंदर !
वरूणदेवा,
केवळ अप्रतीम चित्र..! जियो...
तात्या.
सर्वच छायाचित्रे सुंदर !! अप्रतिम !!
- सूर्य.
सुरेख छायाचित्रे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
छान. मस्त छायाचित्रे.
आठवणी ताज्या केल्यास रे..
:-)
झकास फोटू...
शब्द अपुरे आहेत.
शब्द अपुरे आहेत.
हेच म्हणतो.
आपला,
(अल्पाक्षरी) आजानुकर्ण
वर्णन करायला शब्द अपुरे आहेत असेच म्हणतो ...
कायपण म्हणा, च्यामायला प्रशस्त दिवाणखान्यात लावायला अशी छायाचित्रे असणे हा दुग्धशर्करा योग.
छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना ,
>वर्णन करायला शब्द अपुरे आहेत असेच म्हणतो ...
सहमत
अभिप्राय नोंदवणार्या सर्वांचे आभार!
ही बाग आणि तिथे बघायला मिळणारे ट्युलिप्स अवर्णनीयच आहेत. आपल्याला आवडलेल्या ट्युलीपचे कांदे/रोपे तिथे विकत देखिल मिळतात जे तुम्ही तुमच्या बागेत देखिल लावु शकता. (कस्टमच्या कचाट्यात अडकू नये म्हणून बहुदा) थेट घरच्या पत्त्यावर पार्सल देखिल करतात. उन्हाळ्यातल्या तीन महिन्यात कधी युरोपात असाल तर ह्या बागेला भेट देण्याचे नक्की ठरवा.
- कोलबेर
सगळं खरं असूनही खोटं वाटावं असं आहे.
ही ती बाग नसली तरी अमिताभ आणि रेखा हमखास आठवतात.
रेवती
मजा आली !
एकसे बढकर एक फोटो आहेत सगळे.
मस्त फ्रेम बनेल प्रत्येक फोटोची. :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
अप्रतिम फोटो.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.