जनातलं, मनातलं
मुम्बई त्रासदी-Help Line
Primary tabs
मुम्बई चे माजी खासदार किरिट सोमैया यांचा Web Site वर मुम्बई त्रासदी संदर्भात मृत्/जख्मीं चा संपूर्ण तपशील तसेच गरजूं साठी वैद्यकीय तथा आर्थिक मदती साठी Help Line उपलब्ध आहे. मि.पा. च्या वाचकां साठी त्याची Link देत आहे.
http://www.kiritsomaiya.com/26-11attack.htm
www.kiritsomaiya.com
माहीतीपूर्ण पान वाटले. धन्यवाद!
याच संकेतस्थळावर अजून एक माहीती दिसली ज्यावर वेगळी चर्चा करता येऊ शकेल...
"त्रासदी" म्हणजे काय?
म्हणजे ट्रॅजडी का ?
त्रासदी हा Tragedy साठी हिंदी शब्द आहे.
बरोबर. आपत्ती, वाईट काळ असा अर्थ ही अभिप्रेत आहे.