Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपाकट्टा २०२२: पावसाळी भेट - मोहाडी

प
पाषाणभेद
गुरुवार, 08/11/2022 - 09:28
💬 49 प्रतिसाद
दिनांक १५ ऑगस्ट २०२२, सोमवार मिपाकट्टा - पावसाळी भेट मोहाडी, ता दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे आयोजित केली आहे. अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदीर (लाकडी बांधकाम. रंगकाम एक नंबर) गोसावी समाज साधू मंदीर नवनाथ मंदीर मोहाडेश्वर मंदीर अहिल्यादेवी बारव मोहाडमल्ल देवस्थान सोमवंशी वाडा ग्रामपंचायत कार्यालय सह्याद्री फार्म कारखाना भेट व तेथेच जेवण (जेवणाचा हेडकाऊंट आधीच सांगावा लागेल) परततांना नाशिक एअरपोर्ट पाहता येईल. तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत मोहाडी येथे जमावे. नाशिक सीबीएस सीबीएस वरून सीटीलींक बसने ( किंवा एसटी बसने) १०वा मैल स्टॉप. (ओझर, पिंपळगाव लोकल बस पकडा. लांबच्या बसेस १०वा मैल थांबत नाहीत.) १० व्या मैलापासून मोहाडी गाव ४ किमी असेल. (नाशिक एअरपोर्ट रोड) सर्व रस्ते चांगले आहेत. हमरस्त्यावर गाव आहे. कळावे.

प्रतिक्रिया द्या
18352 वाचन

💬 प्रतिसाद (49)
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 08/11/2022 - 09:48 नवीन
कट्ट्याला शुभेछा.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 08/11/2022 - 09:55 नवीन
कुटूंब, लहान मुले, घरातील पाहूणे यांचे स्वागत आहे. "नाशिकची मिसळ खाणे" हा कार्यक्रम होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. गुगल लोकेशन: https://maps.app.goo.gl/kTB3ST2XXTDap3BK8
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत गुरुवार, 08/11/2022 - 10:00 नवीन
.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 08/11/2022 - 10:02 नवीन
नाशिककरांच्या क्ट्ट्याला शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… गुरुवार, 08/11/2022 - 11:23 नवीन
क्ट्ट्याला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 08/11/2022 - 12:53 नवीन
सह्याद्री फार्म कारखाना भेट सह्याद्री फार्म हे माझा कॉलेज सिनियर विलास शिंदे यांनी सुरु केली आहे. मस्त जागा आहे ..
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 08/11/2022 - 16:08 नवीन
+१ मफुकृवि ,राहुरी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या
स
सुक्या गुरुवार, 08/11/2022 - 17:34 नवीन
हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
च
चौथा कोनाडा गुरुवार, 08/11/2022 - 14:59 नवीन
मिपाकर पाभे आयोजित नाशिक मोहोडी कट्ट्यास पिंचिंवाडी मिपाकट्टा मंडळातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा! कट्टा वृत्तांताची आतुरतेने वाट पाहत आहे !
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 08/11/2022 - 15:17 नवीन
आपण कधी आयोजित करायचा पिंचिं कट्टा? मनावर घ्या भो चौको साहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
प
पाषाणभेद गुरुवार, 08/11/2022 - 17:08 नवीन
साहित्य संमेलनासारखे निरनिराळे आखाडे नाहीत कट्टाभेटी म्हणजे. हा कट्टा मिपाकरांचा, सगळ्यांचा, त्यांच्या कुटूंबियांचा आहे. सर्वांनी सामील व्हावे. उद्या पिंपरी चिंचवड, आकुर्डी, निगडी, डुडलगाव, भोसरी, वडगांवे, खराडी, कोंढवा, मोशी, विमाननगर, विश्रांतवाडी, सिंहगडरोड, हिंजवडी, शिवाजीनगर, बुधवारपेठ, रास्तापेठ, कॅंप, डोंबोली, दादर, वाशी, जालना, अमरावती, नागपूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, चंद्रपूर, नंदूरबार, सुरत, अहमदाबाद, संभाजीनगर, इंदूर, हैद्राबाद, गौहत्ती, चितगाव, ढाका, कराची, लंडन, मॉस्को, टोक्यो, सेऊल, न्युयॉर्क, ओमान, मस्कत, सोमालीया, माले, ब्राझील, पेरू, रिओ, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन येथे कोठेही मिपा कट्टा झाला तर तेथे आम्ही सामील होऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Fri, 08/12/2022 - 03:13 नवीन
=)) जिथे जिथे मिपाकर आहेत तिथे तिथे एकेक कट्टा झालाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
क
कपिलमुनी गुरुवार, 08/11/2022 - 18:51 नवीन
पिंची कट्टा झालाच पाहिजे..
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 08/11/2022 - 19:00 नवीन
विकांती असेल तर काही पुणेकरही हजेरी लावतील आणि चिंचवडात एखाद्या मिपाकराकडे मुक्कामीही थांबतील. अट एकच, रात्री झोपताना चिंचवड निवासी यजमान मिपाकरांनी "लॉर्ड ऑफ द रींग" ची ब्लू रे डीस्क लावून बोअर करू नये. 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
प्रचेतस Fri, 08/12/2022 - 03:15 नवीन
आमच्याकडे मुक्कामी तुमचे स्वागत आहे गावडे सर. लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या ब्लू रे ऐवजी मॅड मॅक्स फ्युरी रोडची ब्लू रे डिस्क लावून तुमचे मनोरंजन करण्यात येईल याची नोंद घ्यावी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सोत्रि Fri, 08/12/2022 - 10:54 नवीन
रात्री झोपताना आणि 'लॉर्ड ऑफ द रींग' एकत्र वाचून सरांची आणि त्यांच्या प्युबिस रींगची आठवण झाली 😉 - (लॉर्ड) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
प्रशांत Fri, 08/12/2022 - 06:03 नवीन
क्ट्ट्याला शुभेच्छा...!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 08/12/2022 - 09:57 नवीन
नाशिक सिटीलींक (सिटीबस) मध्येच दिवसभराचे तिकीट (पास) १०० रुपयात मिळते. दिवसभर कितीही वेळा भटकता येते. हा पास उपयोगी ठरावा.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 08/12/2022 - 12:41 नवीन
माहिती करता धन्यवाद पाभेसर पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार Fri, 08/12/2022 - 12:42 नवीन

ज्ञानोबाचे पैजार Fri, 08/12/2022 - 12:43 नवीन

ज्ञानोबाचे पैजार Fri, 08/12/2022 - 12:44 नवीन

सुरिया Fri, 08/12/2022 - 10:04 नवीन
झाले सगळे स्टॉप. लई फिरला. संपला दिवस, फिटले १०० रुपये. उतरा आता. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
व
विजुभाऊ Fri, 08/12/2022 - 11:25 नवीन
तेच की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 08/12/2022 - 12:45 नवीन
माहिती करता धन्यवाद पाभेसर पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
स
सुरिया Fri, 08/12/2022 - 13:08 नवीन
असे संपादक लाभते आम्हासी, प्रतिसादास मग काय उणे. फुटकळ लेखन पाडीत जाऊ, उपप्रतिसादही होतील दोन गुणे. . माझे लेखनाची टॅबही उकरु, हुडकुन काढु सगळे जुणे (न बानाचा ण णळाचा असतो बरका) बघता बघता शंभरी गाठू, सेलेब्रिटीसम मिरवू सुरीया म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
र
रंगीला रतन Fri, 08/12/2022 - 14:34 नवीन
:=)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया
ग
गणेशा Sat, 08/13/2022 - 08:43 नवीन
शुभेच्छा
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 08/13/2022 - 08:48 नवीन
फार काळाने जुन्या मिपाचा मूड परत आला. :=)) बारा तेरा ड्यू प्रतिसाद आणि बारा तेरा आभार. बसवला टेंपोत.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 08/13/2022 - 08:59 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा! सचित्र कट्टा वृत्तांताच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sun, 08/14/2022 - 08:49 नवीन
मी येतोय...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा