Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

असचं वाटलं म्हणुन|

क — केदार केसकर, Fri, 12/12/2008 - 07:28

प्रतिक्रिया द्या
2471 वाचन

💬 प्रतिसाद (10)
र
राघव Fri, 12/12/2008 - 08:37 नवीन
छान आहे. :) काहींना परत पाठवून मला पुन्हा उजेडात नेतो|| यात काहींना परत पाठवून, पुन्हा उजेडात येतो|| असा बदल केला तर? शुभेच्छा! येऊ देत अजुन! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
क
केदार केसकर Fri, 12/12/2008 - 09:33 नवीन
धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल! मुमुक्षु, काहींना परत पाठवून मला पुन्हा उजेडात नेतो|| या मधे मला एक forcible क्रिया दाखवायची आहे. अशी क्रिया जी मनाविरुध्द असते, पण करण भाग पडतं. पुनःश्च धन्यवाद! लो.अ. केदार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
द
दत्ता काळे Fri, 12/12/2008 - 08:47 नवीन
मग काही थेंब सांडतात आणि काही मी टिपून घेतो ह्यापेक्षा, मग काही थेंब सांडतात, काही मी टिपून घेतो असं केलं तर ? छान वाटली
  • Log in or register to post comments
क
केदार केसकर Fri, 12/12/2008 - 09:35 नवीन
suggestion आवडलं. नक्की बदल करीन. लो.अ. केदार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता काळे
स
सिद्धू Fri, 12/12/2008 - 13:52 नवीन
सुंदर चारोळी आहे.. भावना चांगल्या प्रकारे व्यक्त झाल्या आहेत ४ ओळींमध्ये. शेवटी लो. अ. काय आहे ते मात्र नाही समजलं..
  • Log in or register to post comments
श
शक्तिमान Fri, 12/12/2008 - 15:14 नवीन
माझ्यामते, लो.अ. = लोभ असावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धू
व
विनायक प्रभू Fri, 12/12/2008 - 15:18 नवीन
लय भारी चारोळी. तुम्ही आमचे बाप निघालात.
  • Log in or register to post comments
ग
ग्रीष्म Mon, 12/15/2008 - 07:28 नवीन
...............खरच छान जमलि मित्रा ..अजुन
  • Log in or register to post comments
क
केदार केसकर Mon, 12/15/2008 - 07:53 नवीन
लो.अ. = लोभ असावा.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 12/15/2008 - 09:45 नवीन
छान.. (४ओळीं प्रेमी) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा